लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चॉकलेटचे आमिष दाखवून ६५ वर्षीय वृद्धाकडून चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | 65-year-old man rapes little girl by luring her with chocolate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चॉकलेटचे आमिष दाखवून ६५ वर्षीय वृद्धाकडून चिमुरडीवर अत्याचार

Amravati : येवदा पोलिसांकडून गुन्हा दाखल एलसीबीने पकडला आरोपी ...

हळूहळू की भरभर, कोणत्या स्पीडनं चालल्यास रहाल जास्त फिट? जाणून घ्या योग्य पद्धत! - Marathi News | Walking speed tells you about health know average walking speed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळूहळू की भरभर, कोणत्या स्पीडनं चालल्यास रहाल जास्त फिट? जाणून घ्या योग्य पद्धत!

Walking Speed : तुमच्या चालण्याच्या स्पीडनंही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही कळून येतं. पायी चालणं ही एक परीपूर्ण एक्सरसाईज समजली जाते. ...

SBI च्या नावानं तुम्हाला असा मॅसेज आला तर सावध व्हा! काही सेकंदात बँख खातं होईल रिकामं - Marathi News | sbi-reward-scam-alert-do-not-download-apk-files-warns-pib | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI च्या नावानं तुम्हाला असा मॅसेज आला तर सावध व्हा! काही सेकंदात बँख खातं होईल रिकामं

SBI Reward Scam : सध्या सायबर गुन्हेगारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने नवा घोटाळा करायला सुरुवात केली आहे. यासाठी ते ग्राहकांना एक संदेश पाठवत आहेत. ...

तीक्ष्ण नाक, कोरीव चेहरा अन्...; महाकुंभातील तरुणीच्या सौंदर्याने जिंकले सर्वांचे मन - Marathi News | After Harsha Richaria another beauty went viral in Maha Kumbh Mela 2025 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीक्ष्ण नाक, कोरीव चेहरा अन्...; महाकुंभातील तरुणीच्या सौंदर्याने जिंकले सर्वांचे मन

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भव्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच अशी काही माणसेही दिसत आहेत त्यांना पाहून संपूर्ण भारत आश्चर्यचकित झाला आहे. ...

माझी जागा वैमानिकाला कशी दिली; प्रवाशाकडून संताप व्यक्त - Marathi News | How was my seat given to the pilot; Passenger expresses anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी जागा वैमानिकाला कशी दिली; प्रवाशाकडून संताप व्यक्त

नीलेश बन्सल असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याने त्याचा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे.  ...

Harsha Richariya : "मला टार्गेट केलं", हर्षा रिछारियावर महाकुंभ सोडण्याची वेळ; ढसाढसा रडत सांगितलं काय घडलं? - Marathi News | Mahakumbh 2025 why Harsha Richariya left kumbh viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला टार्गेट केलं", हर्षा रिछारियावर महाकुंभ सोडण्याची वेळ; ढसाढसा रडत सांगितलं काय घडलं?

Harsha Richariya And Mahakumbh 2025 : हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला आहे. कुंभमधील ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ...

निर्बीजीकरणावर ८३ लाखांचा खर्च, तरी वाढली मोकाट कुत्री - Marathi News | 83 lakhs spent on desexing, but the number of stray dogs increased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निर्बीजीकरणावर ८३ लाखांचा खर्च, तरी वाढली मोकाट कुत्री

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक त्रस्त; रात्रपाळी करणाऱ्यांचे जगणे मुश्कील ...

चंद्रपूरचे भूमिपुत्र उलगडणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे तथ्य - Marathi News | Chandrapur's Bhoomiputra will reveal the truth behind Sarpanch Santosh Deshmukh's murder | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे भूमिपुत्र उलगडणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे तथ्य

Chandrapur : निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांच्याकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची जबाबदारी ...

फेअर प्ले ॲपची आठ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त - Marathi News | ED seizes assets worth Rs 8 crore of Fair Play App | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेअर प्ले ॲपची आठ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुख्य सूत्रधार क्रिश शहाने फेअर प्लेचे कामकाज नीट चालावे यासाठी माल्टा या देशात काही कंपन्या स्थापन केल्या होत्या. ...