लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

February Animal Management : फेब्रुवारीमध्ये आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Livestock Management How to take care of animals for health and fertility in February Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीमध्ये आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर 

February Animal Management : या काळात, योग्य व्यवस्थापनाने, प्राण्यांचे आरोग्य राखता येत नाही तर त्यांची उत्पादकता देखील वाढवता येते. ...

संविधानानुसार देशात हिंदु राष्ट्र सुरू - मंत्री नितेश राणे; उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र - Marathi News | Hindu Rashtra is being established in the country according to the Constitution says Minister Nitesh Rane, Released criticism on Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संविधानानुसार देशात हिंदु राष्ट्र सुरू - मंत्री नितेश राणे; उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल काल उच्च न्यायालयाने दिला आहे. ... ...

२९ जानेवारीला येणार 'हा' मेनबोर्ड IPO, ग्रे मार्केट प्रीमिअम ६० रुपयांवर; प्राईज बँड काय? - Marathi News | Dr Agarwals Healthcare mainboard IPO to come on January 29 2025 Rs 60 in the grey market premium what is the price band | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२९ जानेवारीला येणार 'हा' मेनबोर्ड IPO, ग्रे मार्केट प्रीमिअम ६० रुपयांवर; प्राईज बँड काय?

Dr Agarwals Healthcare IPO: सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय. अशातच पुढच्या आठवड्यात एक आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. ...

कर्कश सायलेन्सर बदलावेच लागणार; छत्रपती संभाजीनगरात ‘बुलेट राजां’वर कारवाई - Marathi News | Hoarse silencers will have to be replaced; Action taken against 'bullet raja' in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्कश सायलेन्सर बदलावेच लागणार; छत्रपती संभाजीनगरात ‘बुलेट राजां’वर कारवाई

वाहतूक पोलिसांची मोहीम; सायलेन्सर बदलण्यास नकार देणाऱ्यांच्या गाड्या जप्त, पहिल्या दिवशी ५३ सायलेन्सरची ‘बदली’ ...

मित्र जवळीक साधत होता, माधुरी पवारने शक्कल लढवली, म्हणाली- "त्याने खांद्यावर हात टाकताच..." - Marathi News | actress madhuri pawar recalled incidence when friend try to touch her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्र जवळीक साधत होता, माधुरी पवारने शक्कल लढवली, म्हणाली- "त्याने खांद्यावर हात टाकताच..."

"तो माझ्या बाजूला बसला, खांद्यावर हात टाकला आणि...", मित्र जवळीक साधतोय पाहून माधुरी पवारने लढवली शक्कल ...

"गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच..."; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | What happened to the agreements made in Davos last year Jayant Patil question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच..."; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Man who raped minor girl gets 20 years rigorous imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास

मीरारोड भागातील एका ८ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. ...

अलिबागमधील हा मासा केला जातो निर्यात; बाजारात मिळतोय किलोला १२०० रुपये दर - Marathi News | This fish from Alibaug is exported; It is fetching Rs 1200 per kg in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलिबागमधील हा मासा केला जातो निर्यात; बाजारात मिळतोय किलोला १२०० रुपये दर

Shevand Fish तीन महिन्यांपासून वातावरणात गारवा असल्याने समुद्रात मासे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय तोट्यात आहे. ...

अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड - Marathi News | Parents took the girl who suddenly became absolved into their confidence, it was revealed that she was raped after blackmail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार; एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल ...