लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध - Marathi News | Discovery of a new species of scorpion from Pattankodoli area of ​​Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध

कोल्हापूरसह सात जणांचे संशोधन : कृतज्ञता म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव ...

Setback to Australia, Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तीन धक्के! स्टोइनिस निवृत्त; कमिन्स, हेझलवूड स्पर्धेबाहेर! - Marathi News | Australia suffers three setbacks before Champions Trophy 2025 as Marcus Stoinis retires Pat Cummins Josh Hazlewood injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तीन धक्के! स्टोइनिस निवृत्त; कमिन्स, हेझलवूड स्पर्धेबाहेर!

Setback to Australia, Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटला एकाच दिवशी तब्बल तीन धक्के बसले ...

'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री - Marathi News | I was watching a movie Shreyas Iyer reveals Late Night Call From Rohit Sharma on Getting Chance in Playing 11 vs ENG in 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री

मॅचनंतर खुद्द श्रेयस अय्यरनं शेअर केली प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीमागची स्टोरी ...

'हा' बॉलिवूड अभिनेता-गायक चौथ्यांदा करणार लग्न? आधीच्या तीनही पत्नी परदेशी - Marathi News | age of 66 the famous actor singer lucky ali desire to marry for the fourth time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' बॉलिवूड अभिनेता-गायक चौथ्यांदा करणार लग्न? आधीच्या तीनही पत्नी परदेशी

बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणारा आणि गाण्यांनी प्रसिद्ध झालेला अभिनेत्याने चौथ्यांदा लग्न करणार असल्याची इच्छा बोलून दाखवलीय ...

कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना घेतलं ताब्यात - Marathi News | Police take action in the case of assault on comedian Pranit More 5 people taken into custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना घेतलं ताब्यात

१० ते १२ जण कार्यक्रम संपल्यानंतर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ गेले. अचानक प्रणित मोरे याला बेदम मारहाण केली. ...

Satara: जमिनीच्या अतिक्रमणावरून दोन गटांत धुमश्चक्री; एकमेकांवर दगडफेक, सात ते आठजण जखमी - Marathi News | Zakatwadi Two groups clashed on Thursday afternoon over land encroachment in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जमिनीच्या अतिक्रमणावरून दोन गटांत धुमश्चक्री; एकमेकांवर दगडफेक, सात ते आठजण जखमी

दहाजण ताब्यात; जमीन अन् जुन्या वादातून मारामारी ...

"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | "If you repeat the same joke..."; CM Devendra Fadnavis' one-sentence response to Rahul Gandhi's accusation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ...

"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार" - Marathi News | "39 lakh voters will roam everywhere; Maharashtra pattern will now be implemented in Delhi, Bihar" - Sanjay Raut, Rahul Gandhi, Supriya Sule Press Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार"

३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे असं राऊतांनी सांगितले. ...

RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय? - Marathi News | RBI Repo Rate Cut in 5 Years Share Market Did Not Respond Positively Know Reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Share Market: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. ...