e-Shram Portal Registration : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला सरकारकडून मदत मिळते. ...
farmer success story :भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील सोनवणे कुटुंबाने पारंपरिक पिकांना फाटा देऊन तब्बल १६ एकरांत प्रायोगिक तत्त्वावर बटाटा पिकाची लागवड (potato crop cultivation) करत यशस्वी प्रयोग करून दाखवला. वाचा त्यांची यशोगाथा सविस्तर ...
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. ...
ratan tata trusts : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती कोण सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता या वारसदारांची नावे पुढे आली आहेत. ...
Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत ४१ जणांचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली. ...