लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'अग्गंबाई सासूबाई'मधील मॅडी खऱ्या आयुष्यात आहे खूप सुंदर, तिचा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Aggabai Saasubai serial fame Maddy aka Bhakti Ratnaparkhi is beautiful in real life, her husband also actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई'मधील मॅडी खऱ्या आयुष्यात आहे खूप सुंदर, तिचा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील मॅडीनं कमी कालावधीतच रसिकांना भुरळ पाडली आहे. ...

टीएमटीच्या वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टिसी - Marathi News | Eight TCs stuck in the elevator of the Wagle depot of TMT | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीच्या वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टिसी

सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या सर्वाना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ...

ही गोष्ट करण्यासाठी रेमो डिसुझा आहे उत्सुक - Marathi News | Remo d'souza excited about dance +5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही गोष्ट करण्यासाठी रेमो डिसुझा आहे उत्सुक

लवकरच रेमो 'डान्स +' च्या पाचव्या सीझनचे परीक्षण करताना दिसणार आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले - Marathi News | ramdas athawale meet governor bhagat singh koshyari; talked about bjp-shiv sena political crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : रामदास आठवले यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील 50-50 फॉर्म्युल्यावरही भाष्य केले. ...

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल - Marathi News | Ranbir Singh will remain the head coach of the Indian team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल

२२ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा चिनी तैपेई येथे होणार आहे. ...

दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच वकील आणि पोलिस भिडले; जाळपोळ, गोळीबार  - Marathi News | scuffle has broken out between Delhi Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच वकील आणि पोलिस भिडले; जाळपोळ, गोळीबार 

 दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या परिसरातच पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली आहे. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मनात यायचा रोज आत्महत्येचा विचार, केला धक्कादायक खुलासा - Marathi News | ileana dikruz wanted to commit suicide made many revelations herself mhak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मनात यायचा रोज आत्महत्येचा विचार, केला धक्कादायक खुलासा

माझ्या मनात रोज आत्महत्येचे विचार यायचा. ...

दबंग सलमान खान पुन्हा करणार या अभिनेत्रीसोबत रोमांस, 'राधे'तून येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Salman Khan romance with Disha Patani, They will be seen together in Radhe Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग सलमान खान पुन्हा करणार या अभिनेत्रीसोबत रोमांस, 'राधे'तून येणार रसिकांच्या भेटीला

सलमाननं त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा केली आहे. ...

पिक्चर अभी बाकी है! भविष्यात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवू - के. सिवन - Marathi News | chandrayaan-2 not end of story, isro will attempt another moon landing - k. sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिक्चर अभी बाकी है! भविष्यात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवू - के. सिवन

ISRO Update : महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रोला धक्का बसला होता. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी निर्णायक टप्प्यावर आलेले अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे. ...