लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अरबी समुद्रात १२ वर्षांनी आले महाचक्रीवादळ ! - Marathi News | Storms hit the Arabian Sea after 3 years! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरबी समुद्रात १२ वर्षांनी आले महाचक्रीवादळ !

अरबी समुद्रात गेल्या आठवड्यात २४ ऑक्टोबरला रत्नागिरीपासून ३६० किमी अंतरावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्याचे पुढे महाचक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट; सामना खेळणार की मुकणार... - Marathi News | Big update on Rohit Sharma's injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट; सामना खेळणार की मुकणार...

रोहित पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात खेळणार की नाही... ...

धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून केली आत्महत्या  - Marathi News |  Shocking! Police constable committed suicide in ACP office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून केली आत्महत्या 

कॉन्स्टेबलच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ...

'65 हून अधिक जागांचा टप्पा गाठू', निवडणूक जाहीर होताच भाजपाचा दावा  - Marathi News | We will definitely cross the target of 65+,” Om Mathur, in-charge of Jharkhand BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'65 हून अधिक जागांचा टप्पा गाठू', निवडणूक जाहीर होताच भाजपाचा दावा 

सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. ...

खराब हवामानामुळे मासेमारी ठप्प, राज्यातील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी - Marathi News | Demand for compensation of fishermen in the state due to bad weather | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खराब हवामानामुळे मासेमारी ठप्प, राज्यातील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

खराब हवामानामुळे गेली 90 दिवस राज्यातील मासेमारी झाली ठप्प झाली असून शेतक्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांना देखिल नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...

साडी वाटपप्रकरणी चंद्रकात पाटील यांच्याविराेधात मनसेकडून पाेलिसांकडे तक्रार - Marathi News | complaint against chandrakant patil for breach of code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडी वाटपप्रकरणी चंद्रकात पाटील यांच्याविराेधात मनसेकडून पाेलिसांकडे तक्रार

दिवाळीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून घरकाम करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले हाेते. त्याविराेधात आता मनसेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक    - Marathi News | BJP prepares for oath-taking ceremony of government ; Booked the stadium too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. ...

तारक मेहता का उल्टा चष्मामधील ही अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केले मॅटर्निटी शूटचे फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Priya Ahuja aka Rita Reporter flaunts her baby bump; shares pics from her maternity shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मामधील ही अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केले मॅटर्निटी शूटचे फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ...

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena chief Uddhav Thackeray unhappy as he is almost out of CM post race | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल? 

पाच वर्षं सत्तेत असताना एकमेकांशी भांडणारे 'भाऊ' आता सत्तास्थापनेवरून भांडत आहेत; एकमेकांवर कुरघोडीसाठी झगडत आहेत. ...