लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुढे धोका आहे! 2050 मध्ये मुंबई 'अशी' दिसणार; बराचसा भाग बुडणार - Marathi News | Much part of Mumbai at Risk of Being Wiped Out by Rising Seas by 2050 Says Research | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढे धोका आहे! 2050 मध्ये मुंबई 'अशी' दिसणार; बराचसा भाग बुडणार

तापमानवाढीचा जगातील अनेक मोठ्या शहरांना फटका बसणार ...

इंदापूर येथील बाबीर गडावर यात्रेसाठी लाखाे भाविकांची हजेरी - Marathi News | Lakhs of devotees attend pilgrimage to Babir fort at Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर येथील बाबीर गडावर यात्रेसाठी लाखाे भाविकांची हजेरी

इंदापूर येथील बाबीर गडावर देवाच्या यात्रेसाठी यात्रेच्या मुख्य दिवशी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. ...

दोन वर्षांपासून ज्या बॉयफ्रेन्डला मृत समजत होती, तो दुसऱ्या शहरात अचानक आढळला आणि.... - Marathi News | Woman thought her boyfriend had died but 2 years later she found him working in a restaurant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन वर्षांपासून ज्या बॉयफ्रेन्डला मृत समजत होती, तो दुसऱ्या शहरात अचानक आढळला आणि....

जरा असा विचार करा की, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सगळं काही होते. त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे तुम्ही स्वप्न बघता आणि एक दिवस तुम्हाला बातमी मिळते की, ती व्यक्ती आता या जगात नाही. ...

नाझीवादी असतो तर जनतेनं निवडून दिलं नसतं, EU खासदारांचा ओवैसींवर पलटवार  - Marathi News | european union mp attacked asaduddin owaisi jammu kashmir article 370 nazi lovers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाझीवादी असतो तर जनतेनं निवडून दिलं नसतं, EU खासदारांचा ओवैसींवर पलटवार 

कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला. ...

प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल - Marathi News | during the campaign period we were hopfull for victory says Sangeeta Gorontyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. ...

शकिबचे करीअर होऊ शकते खल्लास; यापूर्वीही केला होता 'हा' प्रताप - Marathi News | Shakib al hasan's career could be finish; This was also done before | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शकिबचे करीअर होऊ शकते खल्लास; यापूर्वीही केला होता 'हा' प्रताप

यापूर्वीही शकिबने बरेच प्रताप केले आहेत. त्यामुळे यापूर्वीही शकिबवर बंदी आणली होती ...

मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadnavis taunts Sharad Pawar over his rally in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. ...

वैजपुरात ओल्या दुष्काळाचा बळी - Marathi News | Farmer commits suicide in vaijapur aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजपुरात ओल्या दुष्काळाचा बळी

परतीच्या पावसाने केलेला कहर व कर्जबाजारीला कंटाळून तालुक्यातील टूनकी येथे आप्पासाहेब धोंडिराम पवार या शेतकऱ्याची आत्महत्या. ...

बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर - Marathi News | shahrukh khan rescues aishwarya rai bachchans manager from fire at amitabh bachchans diwali bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर

बच्चन कुटुंबाने गत दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदा दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या ग्रॅण्ड पार्टीला हजेरी लावली. पण याच पार्टीत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ...