सोशल मीडियाच्या प्रचारासाठी अद्यावत ‘वॉर रुम’ उभ्या केल्या आहेत. त्याची जबाबदारी खासगी कंप न्यांकडे सोपविली असून त्यावर समन्वयासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. ...
Maharashtra Election 2019: तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन करण्यात केलं होतं. ...
सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं. ...