लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घोडांच्या मातोश्रीवारीची वनगांची खेळी - Marathi News | amit ghoda meet to uddhav thackeray in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोडांच्या मातोश्रीवारीची वनगांची खेळी

सोमवारी दुपारी आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या समर्थकांसह अमित घोडा यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. ...

जिल्ह्यात ६ मतदारसंघांत एकूण ५३ उमेदवार रिंगणात - Marathi News | A total of 53 candidates are in the fray in 6 constituencies in the district palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात ६ मतदारसंघांत एकूण ५३ उमेदवार रिंगणात

डहाणू विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून पास्कल धनारे, माकपाकडून विनोद निकोले यांनी अर्ज दाखल केला आहे. ...

SRPFचे जवान दत्तात्रय चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | SRPF Jawan Dattatreya Chavan shot himself and tried to commit suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SRPFचे जवान दत्तात्रय चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

राजभवन येथे तैनात असलेले एसआरपीएफचे जवान दत्तात्रय चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...

हरियाणातील कंपनीकडून साडेचार कोटींचा गंडा - Marathi News | One and a half crore rupees from company in Haryana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरियाणातील कंपनीकडून साडेचार कोटींचा गंडा

हिसार या कंपनीच्या नावाखाली जिल्ह्यातील १० व साखळीतील १३० अशा एकूण १४० जणांना ४ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला ...

ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांना लुटणाऱ्या दुकलीला अटक - Marathi News | Duo Arrested who were manhandled bikers and robbed them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांना लुटणाऱ्या दुकलीला अटक

दोघांनाही कासारवडवली पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. ...

धक्कादायक! लग्न ठरलेल्या तरुणीची आत्महत्या  - Marathi News | Shocking! Suicide committed by girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्न ठरलेल्या तरुणीची आत्महत्या 

परिसरात खळबळ माजली आहे.  ...

Maharashtra Election 2019: पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढणार - Marathi News | The candidates from the Pune district and the lowest in the Sindhudurg district will contest the elections. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढणार

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. ...

Maharashtra Election 2019: अणुशक्तीनगरमध्ये होणार तिरंगी लढत - Marathi News | 15 candidates are in the fray for nuclear power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: अणुशक्तीनगरमध्ये होणार तिरंगी लढत

अणुशक्तीनगर मतदार संघातून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पाचजणांनी माघार घेतली असून  15 उमेदवार रिगणात राहिले आहेत. ...

फेसबुकद्वारे कमी किमतीत लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | Cheating by selling Laptops at low cost via Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकद्वारे कमी किमतीत लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक

9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...