उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांची तिकिटे का कापली गेली याची कारणे वेगवेगळी आहेत पण... ...
पक्षश्रेष्ठींकडून स्वबळाच्या गर्जना होत असल्याने शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती. ही तयारीच आता शिवसेनेला भोवते आहे. ...
मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेला प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. ...
कवी, कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांना २०१८ या वर्षीचा नववा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुपये २५ हजार रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
तब्बल चार महिने देशासह राज्यात ठिकठिकाणी धिंगाणा घातलेल्या मान्सूनचा तडाखा अद्यापही नागरिकांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे १ सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. ...