घोटाळ्यांच्या भडिमाराने आणि राज्य बँक कथित घोटाळ्यात काका शरद पवार यांना गोवल्याने भावुक झालेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शनिवारी पत्रपरिषदेत भावुक झाले. ...
अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त नेक्स्ट जनरेशन ‘खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू होताना, ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काही विशिष्ट व्यक्ती शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात उपस्थित होत्या. ...
हार्ट फेल्युअर या संज्ञेचा अर्थ हृदय बंद पडल्याची अवस्था असा होत नाही, तर हृदयाचे काम बंद पडण्याच्या बेतात आहे, अशी अवस्था असा या संज्ञेचा अर्थ आहे. ...
अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा कुणालाही न सांगता देत बंडच केले होते पण काका शरद पवार यांनी २२ तासांत अशी काही कांडी फिरवली की ‘काकांचाच शब्द माझ्यासाठी अंतिम आहे, मी त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही’ असे सांगत अजितदादांनी पत्र परिषदेत माफीनामाच सा ...
सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत ...