कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे. ...
वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ...
मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे मला मराठी येत नसल्याने न्यायालयात सादर झालेली मराठी कागपत्रे मला समजली नाहीत, ही सबब पक्षकाराकडून ऐकून घेतली जाऊ शकत नाही ...
तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. ...
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी येत्या १ आॅक्टोबरपासून (मंगळवार) सुनावणी सुरु होईल. ...