लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PMC बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition in Mumbai High Court regarding PMC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका

कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क या संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली आहे.  ...

युतीमुळे ठाण्यातील शिवसैनिकामध्ये अंतर्गत नाराजी सुरू; अनेक पदाधिकारी देणार राजीनामा  - Marathi News | Shiv Sena in Thane triggers internal displeasure due to the alliance; Many office bearers will resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीमुळे ठाण्यातील शिवसैनिकामध्ये अंतर्गत नाराजी सुरू; अनेक पदाधिकारी देणार राजीनामा 

ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. ...

'आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे' ; पुण्यात लागले फ्लेक्स - Marathi News | we want our MLA from kothrud only ; flexes in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे' ; पुण्यात लागले फ्लेक्स

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. उमेदवारीची अधिकृत घाेषणा हाेण्याआधीच त्यांना विराेध सुरु झाला आहे. ...

'सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध आडम मास्तर', मार्क्सवादीचे 4 उमेदवार घोषित  - Marathi News | Narsayya Adam Master against Praniti Shinde in Solapur, 4 Marxist candidates announced for vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध आडम मास्तर', मार्क्सवादीचे 4 उमेदवार घोषित 

मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते आणि सोलापूर मध्यचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पक्षाच्या 4 विधानसभा उमेवारांची घोषणा केली. ...

आदित्य ठाकरे पहिल्यांदा नव्हे तर दुसऱ्यांदा निवडणूक लढवतायत; जाणून घ्या या आधीचा निकाल - Marathi News | Aditya Thackeray, not for the first time, but for the second time contested election | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आदित्य ठाकरे पहिल्यांदा नव्हे तर दुसऱ्यांदा निवडणूक लढवतायत; जाणून घ्या या आधीचा निकाल

आदित्य हे प्रथमच निवडणूकीला सामोरे जात नाही, याआधीही त्यांनी निवडणूक लढवली होती. ...

Bigg Boss 13: अमिषा पटेलच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती घराची मालकीण बनण्याची संधी - Marathi News | Bigg Boss 13: Before Amisha Patel, the actress had a chance to become a owner of Bigg Boss House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: अमिषा पटेलच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती घराची मालकीण बनण्याची संधी

बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये अमिषा पटेल मालकीणीच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. तिच्या आधी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला संधी देणार असल्याचं समजतं आहे. ...

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या - Marathi News | They stole 4 lakhs hens, showing fear of koyata weapon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या

चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला... ...

'सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार; बारामतीची जागा 1 लाखांनी निवडून आणणार' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: 'They started, we will end; 1 lakh to replace Baramati Ajit Pawar on Shiv Sena-BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार; बारामतीची जागा 1 लाखांनी निवडून आणणार'

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी लढवणार आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा सातारा जिल्हा आहे. ...

Video: ...मग आम्हीही म्हणू 'हाउडी अ‍ॅडी'; संजय राऊत थेट पोहोचले अमेरिकेला! - Marathi News | Vidhan Sabha Election 2019: Shiv Sena MP Sanjay Raut praises Aaditya Thackeray, taunts BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ...मग आम्हीही म्हणू 'हाउडी अ‍ॅडी'; संजय राऊत थेट पोहोचले अमेरिकेला!

आदित्य ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे भाजपाला चिमटे काढले. ...