लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vidhan sabha 2019 : निष्ठावंताची मागणी हवेतच विरली, ठाण्यासाठी सेनेने जोर लावलाच नाही - Marathi News | Vidhan sabha 2019: Shiv Sena did not force it to Thane assenbly Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : निष्ठावंताची मागणी हवेतच विरली, ठाण्यासाठी सेनेने जोर लावलाच नाही

एकीकडे ठाणे शहर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही त्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अपूर्वा पाटीलची सुवर्णकामगिरी - Marathi News | Apurva Patil's golden performance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपूर्वा पाटीलची सुवर्णकामगिरी

इंग्लंडमध्ये २६ ते २९ सप्टेंबर पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये ठाण्याच्या अपूर्वा पाटील हिने ज्युदो प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ...

Vidhan sabha 2019 :...अन्यथा नरेंद्र पवार अपक्ष लढणार, कार्यकर्त्यांचा १२ तासांचा अल्टीमेटम - Marathi News | Vidhan sabha 2019: ... otherwise, Narendra Pawar will fight for independence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 :...अन्यथा नरेंद्र पवार अपक्ष लढणार, कार्यकर्त्यांचा १२ तासांचा अल्टीमेटम

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनाला सोडण्यात आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : अजित पवारांकडून सेनेची प्रशंसा - Marathi News | Vidhan sabha 2019: praise of Shiv Sena by Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : अजित पवारांकडून सेनेची प्रशंसा

यशवंतराव चव्हाणांपासून मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. मात्र गेल्या पाच वर्षांत राज्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी येथे केला. ...

Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईकांची उमेदवारी दाखल - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Pratap Sarnaik's nomination is filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईकांची उमेदवारी दाखल

ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. ...

Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यातून सेनेची संधी कुणाला? आव्हाडांना टक्कर कुणाची? - Marathi News | Vidhan sabha 2019: Who has the opportunity to lead the Shiv sena from Mumbra-Kalwa? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यातून सेनेची संधी कुणाला? आव्हाडांना टक्कर कुणाची?

शिवसेना आणि भाजपकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतेक मतदार संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु... ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने गमावला, आमदारासह इच्छुक, नगरसेवकांनी दिले राजीनामे - Marathi News | Vidhan sabha 2019: BJP give Kalyan West constituency to Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने गमावला, आमदारासह इच्छुक, नगरसेवकांनी दिले राजीनामे

कल्याण पश्चिम मतदारसंघच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडल्याने आमदार पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. ...

Vidhan sabha 2019 : सुभाष भोईर यांचा कल्याण ग्रामीणमध्ये अर्ज दाखल - Marathi News | maharashtra Vidhan sabha 2019: Subhash Bhoir file nomination from Kalyan rural | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : सुभाष भोईर यांचा कल्याण ग्रामीणमध्ये अर्ज दाखल

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष भोईर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोईर यांनी मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केला आहे. ...

Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट! - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: no registration, no vote in Ambarnath! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. ...