लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

 कियारा अडवाणीच्या फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | actress kiara advani latest bold photo raise temperature on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कियारा अडवाणीच्या फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी ’ हा सिनेमा मिळाला आणि कियारा पहिल्यांदा सर्वांच्या नजरेत भरली. तिचा गोड चेहरा, तितकेच गोड हास्य प्रेक्षकांना भावले. ...

Maharashtra Election 2019 : विनोद तावडे, बावनकुळे या मंत्र्यांसह १८ आमदारांना भाजपने दिला नारळ ! - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP has Cut ticket's of Vinod Tawade, Bawanakule ministers along with 5 MLAs! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : विनोद तावडे, बावनकुळे या मंत्र्यांसह १८ आमदारांना भाजपने दिला नारळ !

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडींनी राजकारण ढवळून निघाले. ...

अशोक लेलँडचे उत्पादन १५ ऑक्टोबरपर्यंत बंद - Marathi News |  Ashok Leyland production closed until October 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशोक लेलँडचे उत्पादन १५ ऑक्टोबरपर्यंत बंद

आर्थिक मंदीचा फटका हिंदुजा उद्योगसमूहातील अशोक लेलँडलाही बसला आहे. सप्टेंबरमध्ये अशोक लेलँडची केवळ ८,७८० वाहने विकली गेली. ...

Maharashtra Election 2019 : अमित शहांची 'ती' कानउघाडणी अन् दिग्गज नेत्यांचा 'पत्ता कट'! - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi & Amit Shah decides to cut tickets of Tawade, Bawankule & Khadase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : अमित शहांची 'ती' कानउघाडणी अन् दिग्गज नेत्यांचा 'पत्ता कट'!

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांची तिकिटे का कापली गेली याची कारणे वेगवेगळी आहेत पण... ...

Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत १०७ टक्क्यांनी वाढ, ‘मिसेस सीएम’ची संपत्ती दोन कोटींनी वाढली - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister's wealth increased by 107 percent, Mrs CM's wealth increased by two crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत १०७ टक्क्यांनी वाढ, ‘मिसेस सीएम’ची संपत्ती दोन कोटींनी वाढली

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

Maharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपनेच एकमेकांविरोधात थोपटले दंड - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena-BJP impose fine on each other | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपनेच एकमेकांविरोधात थोपटले दंड

पक्षश्रेष्ठींकडून स्वबळाच्या गर्जना होत असल्याने शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती. ही तयारीच आता शिवसेनेला भोवते आहे. ...

आजचे राशीभविष्य - 5 ऑक्टोबर 2019 - Marathi News | todays horoscope 5 october 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 5 ऑक्टोबर 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

दोन वर्षांत उभे राहणार मेट्रोचे कारशेड - Marathi News | The Metro's Carshed will be ready in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत उभे राहणार मेट्रोचे कारशेड

मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेला प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. ...

प्रवीण बांदेकर यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर - Marathi News | Praveen Bandekar Announces 'Gangadhar Gadgil Literature Award' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण बांदेकर यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर

कवी, कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांना २०१८ या वर्षीचा नववा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुपये २५ हजार रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...