लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उन्नाव अपघात प्रकरण : सीबीआयचा एफआयआर आणि आरोपपत्र यांच्या तफावत - Marathi News | Unnao accident case: Variationas in CBI's FIR and chargesheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उन्नाव अपघात प्रकरण : सीबीआयचा एफआयआर आणि आरोपपत्र यांच्या तफावत

या अपघात प्रकरणी घटनास्थळी असलेल्या बऱ्याच प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बातचीत करून पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा केले होते.  ...

... म्हणून 72 हजार जागांची 'मेगा भरती' होणारच नव्हती, कोल्हेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... so there would be no 'mega recruitment' of 72,000 seats, dr. amol Kolhe said in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून 72 हजार जागांची 'मेगा भरती' होणारच नव्हती, कोल्हेंनी सांगितलं राज'कारण'

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची सभा घेण्यात आली ...

पाकिस्तानमध्ये तीन दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त होती श्रीलंकेची टीम - Marathi News | The Sri Lankan team was locked up in a hotel for three days in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमध्ये तीन दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त होती श्रीलंकेची टीम

तीन दिवस श्रीलंकेच्या संघाचा हॉटेलमध्ये श्वास गुदमरला होता, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी - Marathi News | Maharashtra Election 2019 : Narendra Modi Adani-Ambani loud speaker | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत. ...

Bigg Boss 13 : गोविंदाची भाची अडकणार पुढील वर्षी लग्नबेडीत, दोन वर्षे डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री - Marathi News | Bigg Boss 13: Aarti Singh to get married next year, breaks silence on affair with Siddharth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : गोविंदाची भाची अडकणार पुढील वर्षी लग्नबेडीत, दोन वर्षे डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री

बिग बॉस तेराच्या घरातील या सदस्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. ...

कधी न दिसलेल्या अंदाजात पहिल्यांदा दिसली प्राजक्ता माळी, फोटो पाहून फॅन्स म्हणाले बोल्ड अँड सेक्सी - Marathi News | Prajakta mali upload her hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी न दिसलेल्या अंदाजात पहिल्यांदा दिसली प्राजक्ता माळी, फोटो पाहून फॅन्स म्हणाले बोल्ड अँड सेक्सी

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा आपल्या अभिनयाची मोहिनी तिने दोन्हीकडे घातली. ...

गडकिल्ल्यांसंदर्भातील वक्तव्यानंतर उदयनराजे ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | maharashtra assembly election 2019 Udayanaraje on the target of the trollers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकिल्ल्यांसंदर्भातील वक्तव्यानंतर उदयनराजे ट्रोलर्सच्या निशाण्यावर

सोशल मिडियावर उदयनराजे भोसले यांच्यावर नेटकरी मोठ्याप्रमाणावर टीका करत आहे. ...

कलम 370 हटविल्याचा निषेध केल्याने फारुख अब्दुल्लांची बहिण, मुलीला अटक - Marathi News | Farooq Abdulla's sister, daughter detained in police custody for protest againt article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटविल्याचा निषेध केल्याने फारुख अब्दुल्लांची बहिण, मुलीला अटक

कलम 370 हटविल्याप्रकरणी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. ...

मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा - Marathi News | only branches are cutted for pm modis election rally not the trees says pune mayor mukta tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा

मोदींच्या सभेसाठी जवळपास 20 झाडांवर कुऱ्हाड ...