लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांचा 'गोल्ड कार्ड' फॉर्म्युला; जगातील श्रीमंतांसाठी अमेरिकेची मोठी ऑफर - Marathi News | USA President Donald Trump announced a new "Gold Card" that will be sold to immigrants for 5 million dollar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा 'गोल्ड कार्ड' फॉर्म्युला; जगातील श्रीमंतांसाठी अमेरिकेची मोठी ऑफर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या गोल्ड कार्डसाठी ५ मिलियन डॉलर म्हणजेच ५० लाख डॉलर रक्कम खर्च करावे लागतील. भारतीय चलनात ही रक्कम ४३ कोटी इतकी आहे. ...

पनवेल पालिकेचे उत्पन्न ११८ कोटींनी घटले; ३,८७३ कोटींचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प  - Marathi News | Panvel Municipality's income decreased by 118 crores; Budget without tax hike of 3,873 crores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल पालिकेचे उत्पन्न ११८ कोटींनी घटले; ३,८७३ कोटींचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प 

मंगळवारी मुख्य लेखा  व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे अर्थसंकल्प सुपूर्द केला. ...

आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश  - Marathi News | Portable hospital to help disaster victims; J. J. and other government medical colleges included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश 

पोर्टेबल हॉस्पिटलचा हा संच या चार रुग्णालयांना दिला जाणार असून आपत्ती व्यवस्थापन, महसूल,वनविभाग यांच्या निधीतून  खर्च करण्यात येणार आहे.  ...

सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग - Marathi News | Sub-divisions in Satbara Utara will get maps; Land Records Department experiment in twelve talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग

आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे, हे शेतकऱ्याला कळू शकणार ...

नवी मुंबईकरांना करवाढ नाही, ५,७०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर : पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्याला प्राधान्य - Marathi News | No tax hike for Navi Mumbaikars, budget of Rs 5,709 crore presented: Priority given to education, health along with infrastructure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांना करवाढ नाही, ५,७०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर : पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्याला प्राधान्य

पायाभूत सुविधांसह पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे.  ...

"गोविंदाकडून घटस्फोट नाही...", मॅनेरजचा खुलासा; अभिनेत्याच्या पत्नीबद्दल म्हणाले... - Marathi News | govinda and wife sunita ahuja allegedly taking divorce actor s manager reveals there is no action from govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोविंदाकडून घटस्फोट नाही...", मॅनेरजचा खुलासा; अभिनेत्याच्या पत्नीबद्दल म्हणाले...

कुटुंबातील काही सदस्य मुलाखतींमध्ये बरंच बोलले त्यामुळेच...मॅनेजरचा रोख कुणाकडे? ...

गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटांच्या चर्चांवर भाचा कृष्णा अभिषेकने सोडलं मौन; म्हणतो- "ते दोघं..." - Marathi News | govinda and sunita ahuja divorce rumours nephew krushna abhishek break silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटांच्या चर्चांवर भाचा कृष्णा अभिषेकने सोडलं मौन; म्हणतो- "ते दोघं..."

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी हे लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेणार अशी चर्चा आहे (govinda, krushna abhisek) ...

जॉन मॅकफॉलच्या ‘अंतराळ झेपे’ची कहाणी - Marathi News | The story of John McFaul's 'Space' station travel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉन मॅकफॉलच्या ‘अंतराळ झेपे’ची कहाणी

मोटारसायकलचा अपघात झाला. त्या अपघातात त्याने उजवा पाय गमावला. अपंग झाला. ...

महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ; कवठाचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | what is the purpose of eat wood apple on every home at mahashivratri; the health benefits of kavath | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ; कवठाचे आरोग्यदायी फायदे

महाशिवरात्रीला महादेवाला कवठाचा नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं विशेष महत्त्व आहे कारण वसंत ऋतूत मिळणाऱ्या कवठात अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात कवठ प्रसाद म्हणून दिला जातो. ...