लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा  - Marathi News | Differences in Mhadei rescue operation; Nandkumar Kamat resigns as member | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा 

राज्याचे पाणी धोरण दीर्घकाळ प्रलंबित आहे. ...

अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत - Marathi News | Ajit Pawar's 'he' decision faltered; Sanjayama again with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत

निवडणुकीचा निकाल लागताच, संजयमामा शिंदे यांनी भाजपची वाट धरली आहे. अपक्ष आमदार शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविणारे पत्र सादर केले. त्यामुळे संजयमामा यांनी राष्ट्रवादीलाच मामा बनवल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. ...

म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट - Marathi News | Goa's all-party delegation to meet Environment Minister Prakash Javadekar on Mhadei question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट

म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या ४ रोजी दिल्लीला नेण्याचे ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्त्व करणार आहेत. ...

अनुष्का शर्मा भडकली; 'त्या' गंभीर विषयावर अखेर सोडले मौन - Marathi News | Anushka Sharma aggravated; Silence finally left that 'serious' topic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का शर्मा भडकली; 'त्या' गंभीर विषयावर अखेर सोडले मौन

पण आतापर्यंत या सर्व विषयांवर अनुष्का काहीच बोलली नव्हती. पण आता नेमकं असं काय घडलंय की, अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली. ...

कर्तारपूर कॅारिडॅार उद्घाटनाच्या दिवशी भारतीय भाविकांना मिळणार सवलती - Marathi News | Indian devotees will get discounts on the opening day of the Kartarpur Corridor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्तारपूर कॅारिडॅार उद्घाटनाच्या दिवशी भारतीय भाविकांना मिळणार सवलती

गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. ...

Happy Birthday: सलमानच्या आधी ऐश्वर्या रायचे या व्यक्तिवर जडले होते पहिलं प्रेम - Marathi News | Aishwarya rai had affair with rajiv mulchandani before abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday: सलमानच्या आधी ऐश्वर्या रायचे या व्यक्तिवर जडले होते पहिलं प्रेम

ऐश्वर्याने हे रिलेशनशीप मीडियासमोर कधीच कबूल केले नाही. ...

पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव - Marathi News | Pawar's rally couldn't save defeat of Shahsikant Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव

एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले. ...

पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? जाणून घ्या.... - Marathi News | know Parshi community funeral method | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? जाणून घ्या....

जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019 No question of going with Shiv Sena, philosophy is entirely different: Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये - सुशीलकुमार शिंदे

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची ही चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं म्हटलं आहे.  ...