लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Sharad Pawar assured farmers that they will demand government for loan waiver and compensation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. ...

कुंपण शेत खातंय! पोलिसाला लाच घेताना केली अटक - Marathi News | The fence is eating the farm! Police arrested while taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंपण शेत खातंय! पोलिसाला लाच घेताना केली अटक

लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र सोनावणे याला एसीबीने रंगेहाथ अटक केली.  ...

'या' न्यायाधीशांचा असाही विक्रम, सर्वाधिक खटले काढले निकालात  - Marathi News | Justice Sudhir Agarwal Of Allahabad High Court Creates History Of Most Judgement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' न्यायाधीशांचा असाही विक्रम, सर्वाधिक खटले काढले निकालात 

23 एप्रिल 2020 पर्यंत न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. ...

'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण - Marathi News | Famous singer Sona Mohapatra reminds Sachin Tendulkar of 'MeeToo' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण

मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 'MeeToo' ची आठवण करून दिली आहे. सचिनच्या ... ...

सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण - Marathi News | Six-year-old Children kidnapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण

धारणी  तालुक्यातील जांबू या गावातून सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ही घटना उघड झाली. ...

मराठमोळ्या दिप्ती सतीच्या सेक्सी अदा पाहून तुम्ही व्हाल क्रेझी, पाहा तिचे बोल्ड फोटो - Marathi News | Deepati sati share her bold photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या दिप्ती सतीच्या सेक्सी अदा पाहून तुम्ही व्हाल क्रेझी, पाहा तिचे बोल्ड फोटो

सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. ...

पवारांच्या नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामुळे इतर नेतेही खडबडून जागे ! - Marathi News | Pawar's visit to the damaged areas, other leaders set to visit farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामुळे इतर नेतेही खडबडून जागे !

पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जात असल्यामुळे इतर नेत्यांना देखील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. किंबहुना अनेक नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. ...

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान  - Marathi News | Jharkhand Legislative Assembly elections to be held in five phases from 30 November | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान 

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ...

मोबाईलमध्ये बघत चालताना ट्रॅकवर पडली, समोरून ट्रेन आली, अन्... - Marathi News | spain madrid woman busy on phone falling in front of train viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोबाईलमध्ये बघत चालताना ट्रॅकवर पडली, समोरून ट्रेन आली, अन्...

या घटनेचा व्हिडीओ 24 ऑक्टोबर रोजी मेट्रो द माद्रीदने शेअर केला आहे. ...