लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते श्रद्धा कपूर, हा फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल वा क्या बात है - Marathi News | Shraddha Kapoor's no makeup look in public proves she's a natural beauty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते श्रद्धा कपूर, हा फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल वा क्या बात है

श्रद्धाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्राऊजर आणि डोळ्यावर चष्मा अशा साध्या लूकमध्ये तिला पाहायला मिळाले. ...

Ayodhya Verdict: 'सर्वोच्च' खंडपीठातील दोन मराठमोळे न्यायमूर्ती.. जाणून घ्या ख्याती! - Marathi News | Ayodhya Verdict two marathi judges in five justice bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: 'सर्वोच्च' खंडपीठातील दोन मराठमोळे न्यायमूर्ती.. जाणून घ्या ख्याती!

अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात दोन मराठी न्यायाधीश ...

Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन  - Marathi News | Ayodhya Verdict: Raza Academy appeal, not disrespect for court results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन 

आपण लोकशाही देशात राहत असून या देशातील कायदे व न्यायालयाचे निकाल पाळणे सर्वांची जबाबदारी आहे ...

दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा - Marathi News | Physical excercise lowers the risk of fracture in older women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा

आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. ...

चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी 'हे' अ‍ॅन्टी-एजिंग फुड्स करतील मदत - Marathi News | Best anti ageing foods for skin health | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी 'हे' अ‍ॅन्टी-एजिंग फुड्स करतील मदत

वाढत्या वयानुसार त्वचेची काळजी घेण्यासाठी विशेष उपाय करणं आवश्यक असतं. जर चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या, डाग उद्भवत असतील तर याला स्किन एजिंग म्हटलं जातं. ...

Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट  - Marathi News | Ayodhya Verdict :'Shri Ram Jai Ram Jai Jai Ram', Virender Sehwag takes to Twitter after Ayodhya verdict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट 

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. ...

दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचं क्रिकेटच्या मैदानावर झोकात पुनरागमन! - Marathi News | Janneman Malan hits 99*,  Dale Steyn takes three as Cape Town Blitz win season opener of Mzansi Super League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचं क्रिकेटच्या मैदानावर झोकात पुनरागमन!

दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेननं शनिवारी क्रिकेटच्या मैदानावर झोकात पुनरागमन केले ...

Ayodhya Verdict 2019 : सोशल मीडियावर निर्बंध; आनंद वा निषेध व्यक्त करण्यास बंदी - Marathi News | ayodhya case verdict social media facebook twitter whats up guidline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict 2019 : सोशल मीडियावर निर्बंध; आनंद वा निषेध व्यक्त करण्यास बंदी

अयोध्या प्रकरण 2019 : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. ...

Ayodhya Full Verdict : ऐतिहासिक निकाल... अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर मंदिर होणार; मशिदीसाठीही मोक्याची जागा! - Marathi News | supreme court gives historic decision in Ayodhya Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Full Verdict : ऐतिहासिक निकाल... अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर मंदिर होणार; मशिदीसाठीही मोक्याची जागा!

Ayodhya Full Result 2019 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ...