लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सातवाहन कालीन सावळ्या घाटाच्या संवर्धनासाठी इतिहास प्रेमी सरसावले  - Marathi News | The Itihas premi have moved for the conservation of the Saatwahan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातवाहन कालीन सावळ्या घाटाच्या संवर्धनासाठी इतिहास प्रेमी सरसावले 

मुळशी तालुक्याचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या ताम्हिणी घाट पर्यटकांना नेहमीच भुरळ ...

Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक; सत्तास्थापनेची कोंडी फुटणार? - Marathi News | Maharashtra Government: Meeting of Congress-NCP leaders to be held tomorrow evening in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक; सत्तास्थापनेची कोंडी फुटणार?

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. ...

पुणे मेट्राेच्या माहिती काेचला पावणे दाेन लाख नागरिकांनी दिली भेट - Marathi News | 1.5 lakh punekar visit pune metro demo couch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्राेच्या माहिती काेचला पावणे दाेन लाख नागरिकांनी दिली भेट

महा मेट्राेने पुणे मेट्राेचा काेच तयार केला असून या काेचला आत्तापर्यंत पावणे दाेन लाख नागरिकांनी भेट दिली आहे. ...

पत्नीसह 'या' क्रिकेटपटूने खाल्ली होती जेलची हवा, पुन्हा केली मोठी चूक - Marathi News | The cricketer, along with his wife, had taken prison and made a big mistake again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पत्नीसह 'या' क्रिकेटपटूने खाल्ली होती जेलची हवा, पुन्हा केली मोठी चूक

एका क्रिकेटपटू आपल्या पत्नीसह चक्क तुरुंगवास भोगून आल्याचे वृत्त आता समोर आले आहे. ...

वारकरी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना भाजपातर्फे ५ लाखांची मदत - Marathi News | BJP to help for relative, who died in Accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकरी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना भाजपातर्फे ५ लाखांची मदत

चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली ...

मुंबई पोलीस झळकले सातासमुद्रापार; ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांचा ऐवज दिला शोधून  - Marathi News | Mumbai police's best detection; Finding Australian citizen lakhs of rupees materials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस झळकले सातासमुद्रापार; ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांचा ऐवज दिला शोधून 

वनराई आणि कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव सातासमुद्रापार झळकले ...

टीम इंडियाची होणार २१ नोव्हेंबरला घोषणा; 'या' खेळाडूची होऊ शकते एंट्री... - Marathi News | Team India to be announced on November 21; 'This' player may have entry ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची होणार २१ नोव्हेंबरला घोषणा; 'या' खेळाडूची होऊ शकते एंट्री...

या संघात एका नव्या खेळाडूला एंट्री मिळू शकते, असे म्हटले जात आहे. ...

सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Nobody care for voters, all are fighting for power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा!

जर युतीमधील या दोन्ही पक्षांमध्ये इतके टोकाचे मनभेद झालेले असतील तर त्यांनी युती करून जनतेचा कौल मागण्याची व वरवर प्रेमाचे नाटक करण्याची काहीच गरज नव्हती. ...

Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: MNS delegation to meet Bal Nandgaon's leadership tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट

Maharashtra News : तसेच शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ...