लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण... - Marathi News | Maharashtra CM Shivsena Sanjay Raut left the venue during the swearing in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण...

Maharashtra Government: मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. ...

पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे... - Marathi News | Best and worst food for piles, symptom of Hemorrhoids | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे...

कोणत्याही आजाराचं मुख्य कारण असतं आपल्या चुकीच्या सवयी. खासकरून पाइल्सची समस्याही याच कारणामुळे होते. या आजाराचा आपल्या पचनक्रियेशी विशेष संबंध असतो. ...

Maharashtra Government: भाजपा खासदार प्रताप चिखलीकरांनी घेतली अजितदादांची भेट; राजकीय चर्चेला उधाण  - Marathi News | Maharashtra Government: BJP MP Pratap Chikhlikar meet Ajit pawar today moring | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: भाजपा खासदार प्रताप चिखलीकरांनी घेतली अजितदादांची भेट; राजकीय चर्चेला उधाण 

तत्पूर्वी आज सकाळी भाजपा खासदार प्रताप चिखलीकर यांनी अजित पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ...

काय सांगता? कांदा फक्त 35 रुपये किलो; 'या' ठिकाणी लागल्या लांबच लांब रांग  - Marathi News | Long queues at a Bihar State Cooperative Marketing Union Limited counter for Onions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? कांदा फक्त 35 रुपये किलो; 'या' ठिकाणी लागल्या लांबच लांब रांग 

देशात कांद्याचे दर प्रती किलो शंभर रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्यांचे 'किचन बजेट' बिघडले आहे. ...

शिवसेनेच्या 'मिशन गोवा'ला काँग्रेसकडून दे धक्का; राऊतांनी दिला होता भाजपाला इशारा  - Marathi News | Congress Says Not Interested In Joining Any Coalition In Goa On Sanjay Raut Statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या 'मिशन गोवा'ला काँग्रेसकडून दे धक्का; राऊतांनी दिला होता भाजपाला इशारा 

मात्र शिवसेनेच्या या दाव्यानंतर गोव्यातील काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे ...

दक्षिण भारतातून दिसणार या वर्षीचे शेवटचे दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण  - Marathi News | This year's last rare bracelet solar eclipse will be visible from southern India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण भारतातून दिसणार या वर्षीचे शेवटचे दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण 

कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. ...

धुळ्यामध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी - Marathi News | Seven killed and 15 injured in accident near dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यामध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी

धुळ्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Maharashtra Government: सरकारच्या अग्निपरीक्षेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Before the government's trial, Sanjay Raut opponents were summoned, saying... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: सरकारच्या अग्निपरीक्षेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले की...

आज बहुमत दिन आहे. सरकारकडे १७० पेक्षा अधिक संख्याबळ असणार आहे. ...

दोन तरूणींनी ओढणीने गळा दाबून केली महिलेची हत्या; पोलीस तपासात झालं उघड - Marathi News | Two women strangled and killed to woman; Police investigation revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन तरूणींनी ओढणीने गळा दाबून केली महिलेची हत्या; पोलीस तपासात झालं उघड

मिळालेल्या माहितीनुसार रायता गाव येथे दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसन मुक्ती केंद्र आहे ...