लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'या' टीव्ही अभिनेत्रीने लपवून ठेवली होती तिची प्रेग्नंसीची बातमी, बाळाच्या जन्मानंतरच समोर आले सत्य - Marathi News | Aditi Sharma Hide Her Pregnancy News Now blessed with a baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' टीव्ही अभिनेत्रीने लपवून ठेवली होती तिची प्रेग्नंसीची बातमी, बाळाच्या जन्मानंतरच समोर आले सत्य

आदिती आणि सरवर या दोघांची नोव्हेंबर महिन्यात लग्नाची अॅनिर्व्हसरी असते. नोव्हेंबर महिन्यात या दोघांच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले आहेत. दिवसेंदिवस आमच्या दोघांचे नाते आणखीनच घट्ट होत असल्याचे तिने सांगितले. ...

आता 'U Turn' नको; मनसे आमदार राजू पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी - Marathi News | MNS MLA Raju Patil has demanded CM Uddhav Thackeray regarding bullet train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता 'U Turn' नको; मनसे आमदार राजू पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

भांडणाचे निमित्त ठरले सायकलचा वॉल  - Marathi News | cycle wall reason of a quarrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडणाचे निमित्त ठरले सायकलचा वॉल 

भांडणाला कोणतेही निमित्त पुरते म्हणतात ना़..तसं ...

पुण्याचा कारभार हाती घेण्याची चंद्रकांत पाटलांची संधी हुकली ! - Marathi News | Chandrakant Patil missed a chance to take over Pune! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचा कारभार हाती घेण्याची चंद्रकांत पाटलांची संधी हुकली !

आधीच्या सरकारमध्ये विधानपरिषद सदस्य असलेल्या पाटील यांनी पुण्यातून विरोध झाल्यानंतरही कोथरूडमध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला. राज्यात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार हे निश्चित मानले जावू लागले. मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप पक्ष सत्तेपासून दुरावला. ...

जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही; भाजपा खासदाराचे वक्तव्य - Marathi News | GDP is not the Bible, Ramayana or Mahabharata; Statement of BJP MP Nishikant Dubey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही; भाजपा खासदाराचे वक्तव्य

देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा 4.5 टक्क्यांवर आला आहे. ...

पंकजा मुंडेंच्या 'त्या' फेसबुक पोस्टवर बोलताना, पूनम महाजन म्हणतात... - Marathi News | poonam mahajan comment on pankaja munde facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंच्या 'त्या' फेसबुक पोस्टवर बोलताना, पूनम महाजन म्हणतात...

ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीनं केला मेकओव्हर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Marathi Actress Urmila Kanetkar kothare shared new look photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीनं केला मेकओव्हर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ...

पुन्हा एकदा भारतात मॅच फिक्सिंग; बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींचा मोठा खुलासा - Marathi News | Once again match fixing in India; BCCI president Sourav Ganguly's big reveal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा एकदा भारतात मॅच फिक्सिंग; बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींचा मोठा खुलासा

भारतामध्ये मॅच फिक्सिंग अजूनही संपलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात आली होती. ...

''म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांमधील विद्युत मीटर तात्काळ संबंधित पात्र भाडेकरूंच्या नावे करावे'' - Marathi News | "Electricity meter in MHADA transit lanes should be named in the name of eligible tenants immediately" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांमधील विद्युत मीटर तात्काळ संबंधित पात्र भाडेकरूंच्या नावे करावे''

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधित पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. ...