Donald trump and Vladimir zelensky: आज डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी युद्धविराम हाच प्रमुख मुद्दा राहिला. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं वृत् ...
Uttarakhand Avalanche Update : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. या कामगारांसाठी लष्कराचे जवान हे देवदूतासारखे धावून आले आहे. ...
Punjab News: मागच्या काही वर्षांपासून वाढती व्यसनाधीनता ही पंजाबमधील गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ...
Nagpur News: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे प्रशांत कोरटकरला महागात पडले आहे. कोल्हापूरनंतर आता त्याच्याविरोधात नागपुरातदेखील गुन्हा दाखल झाला आहे. ...
Mumbai News: म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारणासाठी महिन्यातून किमान दोन वेळा जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले. ...
Mira Road News: भाईंदरच्या उत्तन गावातील "स्वर्गदिप" ह्या मासेमारी बोटीला खोल समुद्रात शुक्रवारी अद्वैता मुंबई ह्या खाजगी मालवाहतूक जहाजाने धडक दिली. मासेमारी बोटीचे नुकसान झाले असून सुदैव जीवित हानी झाली नाही. ...
Mumbai News: पवई येथील जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणी पुरवठ्यावर शनिवारी दिवसभर परिणाम होणार आहे. गळतीमुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला आहे. ...
Nagpur Crime News: लोकांची घरेच नव्हे तर आता शहरात मंदिरेदेखील चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. ग्रेट नाग रोड, जुनी शुक्रवारी येथील श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरातून रात्रीच्या सुमारास चोरट्याने चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसेच दानपेटी ...