लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही - Marathi News | operation sindoor is still not over pm narendra modi said waha se goli chalegi to yaha se gola chalega | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सशस्त्र दलांना स्पष्ट आदेश, दहशतवादाविरोधातील भूमिका कठोरच राहणार; पाकिस्तानला इशारा ...

मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू - Marathi News | police bans bursting of firecrackers rockets in mumbai for a month order in effect from may 11 to june 9 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू नयेत, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले. ...

काळाचौकीतील कंपनीला ७० लाख रुपयांचा गंडा - Marathi News | company in kala chowki was robbed of rs 70 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळाचौकीतील कंपनीला ७० लाख रुपयांचा गंडा

काळाचाैकी पोलिसांनी याप्रकरणी विनोद राठोडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत - Marathi News | gokhale bridge is a unique model mumbai development will quadruple said bjp ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत

रविवारी झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ...

सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू - Marathi News | 25 crore spent in bkc to demolish cycle track contractor appointment process underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

सायकल ट्रॅक उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना पुढाकार घेतला होता. ...

युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल - Marathi News | even though the war is over the civil defence force is on alert mode in mumbai mock drill in societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल

नियंत्रण कक्ष २४ तास सुरू, मुंबईतील नागरी संरक्षण दल चार क्षेत्रांत विभागण्यात आले ...

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर - Marathi News | operation sindoor pakistan claims victory responds with evidence india inflicted heavy losses on pakistan army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

हे घ्या पुरावे; मोस्ट वाँटेडसह १०० पेक्षा जास्त अतिरेकी यमसदनी, भारताचेही ५ जवान शहीद ...

एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | NIA nabs key Khalistani kashmir singh operative involved in 2016 Nabha jail break escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

NIA nabs key Khalistani Kashmir Singh: मोतिहारी शहर पोलिसांनी कुख्यात खलिस्तानी दहशतवादी काश्मीर सिंह ग्लावड्डी उर्फ ​​बलबीर सिंह याला अटक केली आहे , ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू - Marathi News | operation sindoor these 6 key decisions by india against pakistan that still stand even after ceasefire between india and pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

Operation Sindooor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले कठोर निर्णय अद्यापही कायम असल्याचे सांगितले जात आहे. ...