भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झ ...