राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली ...
वादग्रस्त ठरलेला नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) आणि त्याला होत असलेल्या विरोधाचे पडसाद तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी उमटले. ...
आग्नेय ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेली प्रचंड मोठी आग विझविण्यासाठी मंगळवारी अग्निशामक यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. ...
कंपन्यांच्या विक्रीतून चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्गंतवणूक योजनेला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. ...
या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार ...
दिशाने नुकताच हिरव्या रंगाच्या गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा संमत करू नका. ...
जेएनयूमधील हल्ल्याचे पडसाद शैक्षणिक क्षेत्रामध्ये उमटत आहेत. ...
गेटवे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनात फ्री काश्मीरचे पोस्टर आणि ते पोस्टर धरून उभी राहणारी मुलगी राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. ...
महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी एसटी बसची सेवा ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरळीतपणे आणि सहज उपलब्ध असली पाहिजे. ...