लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अदानी समूह बनविणार मशीन गन्स, कार्बाइन्स - Marathi News | Adani group making machine guns, carbines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह बनविणार मशीन गन्स, कार्बाइन्स

वीजनिर्मिती, कोळसा आयात, खाद्यतेल शुद्धीकरण, बंदरे अशा बलाढ्य क्षेत्रात कार्यरत अदानी समूह आता मशीन गन, कार्बाइन व छोटी शस्त्रात्रे बनविणार आहे. ...

अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय - Marathi News | Jayant Patil's resolve to take Alibaug globally | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय

टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. ...

बनावट एटीएम कार्ड वापरून शेकडो बँक खात्यांवर डल्ला - Marathi News | hundreds of bank accounts using fake ATM cards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट एटीएम कार्ड वापरून शेकडो बँक खात्यांवर डल्ला

मुंबई पश्चिम उपनगरात बनावट एटीएम कार्डचा वापर करत शंभराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीचा बुधवारी पदार्फाश करण्यात आला आहे. ...

तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील - Marathi News | strives to provide employment to the youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील

समाजातील लोकांसाठी अद्याप वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदत संघाकडून करण्यात आली आहे. ...

मानखुर्द प्रभाग-१४१ पोटनिवडणुकीत चुरस - Marathi News | Mankhurd Division-141 polls in the by-elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्द प्रभाग-१४१ पोटनिवडणुकीत चुरस

मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १४१मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. ...

डीजी सिटीच्या ठेकेदारावर साडेअकरा कोटींची मेहरबानी - Marathi News | The DG City contractor pays Rs. 11.30 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डीजी सिटीच्या ठेकेदारावर साडेअकरा कोटींची मेहरबानी

ठाणे महापालिकेचे डीजी सिटी अ‍ॅप पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ...

२९ हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी - Marathi News | 90 thousand government employees participated in the crisis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२९ हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी

तृतीय आणि चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने सुटीचे दिवस वगळता इतर दिवस वर्दळीचा असणा-या शासकीय कार्यालयांमध्ये बुधवारी शुकशुकाट पाहण्यास मिळाला. ...

पती-पत्नीच्या भांडणात तरुणाने गमावला जीव - Marathi News | The young man lost his life in a husband and wife quarrel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पती-पत्नीच्या भांडणात तरुणाने गमावला जीव

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरु णाच्या जीवावर बेतल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात घडली. ...

तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी चाखतात ठाण्यातील नाश्त्याची चव - Marathi News | Chakramani in Tejas Express tastes of breakfast at Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी चाखतात ठाण्यातील नाश्त्याची चव

कोकणात जलदगतीने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी नवीन वर्षापासून ठाण्यात तयार होणारा चहा आणि ब्रेकफास्टची चव चाखत आहेत. ...