लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे - Marathi News | Students should get education through mother tongue | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे

मातृभाषा टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच मातृभाषेतून शिक्षण देणे अनिवार्य केले पाहिजे, असा सूर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी आळवला. ...

सिनेमाकडे धर्म म्हणूनच पाहणे गरजेचे- रामदास फुटाणे - Marathi News | It is important to look at cinema as a religion - Ramdas Bhatane | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिनेमाकडे धर्म म्हणूनच पाहणे गरजेचे- रामदास फुटाणे

पूर्वी मराठी सिनेमा हा धर्म होता, आता तो धंदा झालाय. त्यामुळे तो टिकवायचा असेल तर धर्म म्हणूनच या व्यवसायाकडे पाहणे गरजेचे आहे, ...

महामार्गावर ट्रकला अपघात, चालक गंभीर जखमी - Marathi News | Accident, driver seriously injured on truck on highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावर ट्रकला अपघात, चालक गंभीर जखमी

मागील वर्षात मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झालेल्या वावंढळ पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकला अपघात झाला. ...

अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप, ८० नागरिकांनी मानले आभार - Marathi News | Allotment of two and a half crore issues, thanks to 80 citizens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप, ८० नागरिकांनी मानले आभार

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल गुरुवारी तक्रारदारांना परत करण्यात आला. ...

गृहप्रकल्पाची माहिती देण्यास टाळाटाळ, सिडकोकडे केला अर्ज - Marathi News | An application to CIDCO has been made to refrain from disclosing details of the housing crisis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहप्रकल्पाची माहिती देण्यास टाळाटाळ, सिडकोकडे केला अर्ज

खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत. ...

‘नैना’च्या मार्गातील अडथळे कायम - Marathi News | Obstacles in the path of 'Naina' persist | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नैना’च्या मार्गातील अडथळे कायम

‘नैना’ची घोषणा करून सात वर्षे पूर्ण झाली असली, तरी या परिसरातील विकासाच्या मार्गातील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. ...

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर - Marathi News | father francis dibrito president of the Literature Summit, lost his health | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना काही दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास होत आहे. ...

काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्‍थानी – सुधांशु त्रिवेदी - Marathi News | Congress' crosshairs are also in Pakistan - Sudhanshu Trivedi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्‍थानी – सुधांशु त्रिवेदी

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे. ...

'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी - Marathi News | CM  Uddhav Thackeray's driver suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी

पालकांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. ...