लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस - Marathi News | Four special express from LTT to Karmali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी यादरम्यान चार विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. ...

मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट - Marathi News | Mumbai airport declines in domestic, international passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट

२०१८च्या तुलनेत २०१९ या वर्षांत जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत मुंबई विमानतळावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. ...

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Overnight block on Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. ...

सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, उच्च न्यायालयाने केली शिवसेनेची कानउघाडणी - Marathi News | Do not be arbitrary as you are in power, Supreme Court announces Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, उच्च न्यायालयाने केली शिवसेनेची कानउघाडणी

मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पाणीपुरवठादाराला पाणीपुरवठा न करण्याचा आदेश दिल्याने संतापलेल्या न्यायालयाने अध्यक्षांना चांगलेच सुनावले. ...

हवेत गारवा कायम, मुंबईकरांना भरली हुडहुडी - Marathi News | Garva forever in the air, hoodwink full of Mumbaiites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेत गारवा कायम, मुंबईकरांना भरली हुडहुडी

राज्यात शुक्रवारी सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअस एवढे तर मुंबईचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ...

महाविकास आघाडीचा २४ जानेवारीला मोर्चा, सीएए, एनआरसीचा करणार विरोध - Marathi News |  Opposition to the Alliance for Leadership Development on January 3, CAA, NRC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचा २४ जानेवारीला मोर्चा, सीएए, एनआरसीचा करणार विरोध

केंद्र सरकारच्या दमनशाही विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष, संघटना एकवटल्या आहेत. ...

ट्रायच्या सुधारित नियमावलीला इंडियन ब्रॉडकास्टर्स फाउंडेशनचा विरोध - Marathi News |  Indian Broadcasters Foundation opposes Troy's amended rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रायच्या सुधारित नियमावलीला इंडियन ब्रॉडकास्टर्स फाउंडेशनचा विरोध

इंडियन ब्रॉडकास्टर्स फाउंडेशनने (आयबीएफ) भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय)ने जारी केलेल्या सुधारित नियमावलीला विरोध केला आहे. ...

मनसे महामेळाव्याला शिवसेनेचे मुख्यमंंत्र्यांच्या सत्कारातून उत्तर - Marathi News | Shiv Sena Chief Minister responds to MNS convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महामेळाव्याला शिवसेनेचे मुख्यमंंत्र्यांच्या सत्कारातून उत्तर

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला विराजमान करण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे. ...

पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पदार्फाश, अभिनेत्रींना अटक - Marathi News | 'Sex racket' debuts, actresses arrested in five-star hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पदार्फाश, अभिनेत्रींना अटक

गोरेगावच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री अमृता धनाव (३२) आणि रिचा सिंह (२६) या दोघी ‘सेक्स रॅकेट’ चालवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. ...