येवले चहामध्ये 'सिंथेटीक' कलर असल्याचे सांगण्यात आल्याने त्यावर आता येवले चहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ...
खोलीचा दरवाजा उघडा असल्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल तपास सुरु केला आहे. ...
बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. ...
एलआयसीचे तब्बल ३० हजार कोटी रुपये बुडित खात्यात ...
केंद्र सरकार रिक्त पदांची भरती करण्यासाठी अभियान सुरु करणार आहे. ...
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आज ट्विटरवर ट्रेंड होतो आहे. ...
ही अभिनेत्री आता दिसते खूप ग्लॅमरस ...
देसाई म्हणाले, मुंबईत रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारण्याबाबत प्रयत्न सुरू करण्यात आले ...
Shabana Azmi's Health : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी गेल्या शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला होता. ...
अर्थमंत्री सक्षमपणे काम करत नसतील तर त्यांना निलंबीत करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...