यापुढे कोणत्याही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना जात विचारली जाऊ नये, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. ...
नेहरू विज्ञान केंद्राचा उपक्रम; अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, अमरावती, पुण्यानंतर आता सोलापुरातही सुरू होणार हब ...
शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल. ...
विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच स्वतंत्र अर्ज करता येणार ...
रेल्वे मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ होईल ...
शिक्षक, विद्यार्थी चिंतित; पर्यायी व्यवस्थेअभावी निर्णय एकांगी ठरण्याची तज्ज्ञांना भीती ...
जेएनपीटीत येणाऱ्या जहाजांचा प्रवास थांबला ...
आतापर्यंत ९३ जणांना घरी सोडले ...
अनिश्चित काळापर्यंत व्हिसा रद्द; कोरोना विषाणूमुळे सौदी सरकारचा निर्णय ...
गोंधळी विरोधकांनाही कानपिचक्या; दिवसभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम ...