दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. ...
हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले. ...
गुजरातमध्ये सर्वात मोठे स्टेडियम आणि सर्वात मोठ्या पुतळ्यानंतर आता अजून एक भव्यदिव्य वास्तू उभी राहणार आहे. गुजरातमध्ये आता जगातील सर्वात सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे. ...