लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी - Marathi News | Terror alert in Coimbatore after '6 LeT men enter Tamil Nadu via Sri Lanka' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी

श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

मंगळागौरसाठी तेजश्रीने केला २ तास सराव, लवकरच पाहायला मिळणार सारा थाट - Marathi News | Tejashree Pradhan Mangalagaur Preparation took 2 hrs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंगळागौरसाठी तेजश्रीने केला २ तास सराव, लवकरच पाहायला मिळणार सारा थाट

मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिका रसिकांची पसंतीस पात्र ठरत आहे.  ...

महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा - Marathi News | Assembly polls : Jyotiraditya Scindia Will decide the candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा

जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची छाननी समितीवरील नियुक्त महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...

कसं होणार 'टेक ऑफ'? ; सहा विमानतळांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा केला बंद! - Marathi News | Air India's fuel supply closes at six airports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कसं होणार 'टेक ऑफ'? ; सहा विमानतळांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा केला बंद!

Air India Update: आधीची देणी न चुकविल्याने पुण्यासहित सहा विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांना इंधन पुरवठा करणे तेल कंपन्यांनी बंद केले आहे. ...

‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण? - Marathi News | prabhas says he has a sleepless night becuase of saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण?

‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. गत वर्षभरात या चित्रपटासाठी प्रभासने जीवतोड मेहनत घेतली. पण सध्या मात्र प्रभासची झोप उडाली आहे.  ...

नेहमी तरूण दिसायचंय? 'या' ड्रिंक्सचं करा नियमित सेवन, मग बघा कमाल! - Marathi News | Drink these special drinks to look younger all time | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नेहमी तरूण दिसायचंय? 'या' ड्रिंक्सचं करा नियमित सेवन, मग बघा कमाल!

जसजसं वय वाढत जातं सर्वातआधी त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. अनेकदा चेहऱ्याची खूप काळजी घेऊनही वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. ...

बोल्डचे सईचे नववारीतही खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Sai tamhankar looks gorgeous in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डचे सईचे नववारीतही खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

सईने साडीमध्ये फोटोशूट करुन तिच्या फॅन्सना घायाळ केले आहे ...

आमच्या यात्रेनंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आलाय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | chief minister Devendra Fadanvis attack on opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या यात्रेनंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आलाय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

धुळे येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विविध यात्रांचे बिगुल फुंकणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. ...

रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!! - Marathi News | social media sensation ranu grabs a song in himesh reshamiya film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!!

रेल्वे स्थानकावर गात भीक मागणारी ‘रानू दी’ थेट स्टुडिओत पोहोचली आणि तिने बॉलिवूडसाठी  पहिले गाणे रेकॉर्ड केले. ...