लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रसाद, जोशी, शिवा यांच्यात रंगणार चुरस - Marathi News | Churas will paint between Prasad, Joshi and Shiva | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रसाद, जोशी, शिवा यांच्यात रंगणार चुरस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीमधील दोन पदांसाठी तीन व्यक्तींना बुधवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे. ...

न्यूझीलंडमधील पराभवाला राहुल द्रविड जबाबदार? - Marathi News |  Rahul Dravid responsible for New Zealand defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमधील पराभवाला राहुल द्रविड जबाबदार?

या पराभवासाठी राहुल द्रविड यांनी जबाबदारी घ्यावी,’ असे खळबळजनक वक्तव्य करून बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्वांना धक्का दिला. ...

वेगवान गोलंदाजांमध्ये करावा लागेल बदल- कोहली - Marathi News | Changes need to be made in fast bowlers - Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगवान गोलंदाजांमध्ये करावा लागेल बदल- कोहली

‘भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वाढत्या वयामुळे संघाच्या थिंक टँकने भविष्यात वेगवान गोलंदाजांची नवी पिढी तयार करण्याची गरज ओळखली आहे,’ ...

भारतीय संघ गाठू शकतो अंतिम फेरी : ब्रेट ली - Marathi News | Indian team can reach final: Brett Lee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ गाठू शकतो अंतिम फेरी : ब्रेट ली

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीच्या मते भारत प्रथमच महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो. ...

टी-२० महिला विश्वचषक : अंतिम फेरीसाठी भारतापुढे इंग्लंडचे आव्हान - Marathi News | T-20 Women's World Cup: England face for the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० महिला विश्वचषक : अंतिम फेरीसाठी भारतापुढे इंग्लंडचे आव्हान

भारतीय महिला संघ टी२० विश्वचषक उपांत्य फेरीत बलाढ्य इंग्लंडविरुद्ध खेळेल. ...

कधीही होऊ शकते ऑलिम्पिक, जपानी मंत्र्यांचे वक्तव्य - Marathi News | The Olympics, the statement of Japanese ministers can happen at any time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कधीही होऊ शकते ऑलिम्पिक, जपानी मंत्र्यांचे वक्तव्य

‘ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाच्या करारामध्ये म्हटले आहे की, क्रीडा महाकुंभाचे २०२० सालादरम्यानच आयोजन केले जाऊ शकते,’ ...

नो शेकहँड प्लीज, लंका दौऱ्यात इंग्लंडचे खेळाडू हस्तांदोलन टाळणार - Marathi News | No shakehand please, England players will avoid transferring to Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नो शेकहँड प्लीज, लंका दौऱ्यात इंग्लंडचे खेळाडू हस्तांदोलन टाळणार

‘कोरोना विषाणूच्या संक्रमनाचा धोका पाहता अगामी श्रीलंका दौ-यात इंग्लंडचे क्रिकेटपटू कोणाशीही हस्तांदोलन करणार नाहीत,’ ...

आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धा : गौरव, आशिष उप-उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Asian Olympic Qualification Boxing Tournament: Gaurav, Ashish in the sub-quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धा : गौरव, आशिष उप-उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय मुष्टीयोद्धा गौरव सोळंकी व आशिष कुमार यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

एटीएममधून १00च्या नोटा का मिळत नाहीत? - Marathi News | Why not get 100's Notes from ATMs? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून १00च्या नोटा का मिळत नाहीत?

एटीएममधून १00 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत आणि केवळ २00, ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटाच मिळतात, अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत व त्या खऱ्याही आहेत. ...