लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चेन्नई सुपरकिंग्जने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे शिकवले - महेंद्रसिंग धोनी - Marathi News | Chennai Super Kings teach to overcome adversity - Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्जने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे शिकवले - महेंद्रसिंग धोनी

यंदाच्या आयपीएलद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनास इच्छुक असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सीएसकेचे कौतुक केले. ...

ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध, साक्षी चौधरी उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Olympic qualification boxer, Sakshi Chaudhary in the quarter-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध, साक्षी चौधरी उपांत्यपूर्व फेरीत

बुधवारी साक्षीने आशियाई रौप्य विजेती तसेच चौथी मानांकित थायलंडची निलावन टेकसूएप हिच्यावर ४-१ ने मात केली. ...

फलंदाजीतील तांत्रिक, मानसिक उणिवा झाल्या उघड - Marathi News | Exposed to be a technical, mental deficit in batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजीतील तांत्रिक, मानसिक उणिवा झाल्या उघड

ऑस्ट्रेलियाकडून अपमानस्पद पराभव होऊ नये यासाठी न्यूझीलंडमधील कथेची पुनरावृत्ती टाळावीच लागेल. ...

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे देणार ग्रामीण भागात आरोग्यसेवा - Marathi News | Provide healthcare in rural areas through artificial intelligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे देणार ग्रामीण भागात आरोग्यसेवा

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीत त्यासंदर्भात गांभिर्याने विचार सुरू आहे, अशी माहिती समितीच्या सदस्य तथा मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...

सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर - Marathi News | CAA protests govt on back foot - Ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर

लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली. ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उद्ध्वस्त केल्याचा दावा - Marathi News | Railway ticket claims to be destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उद्ध्वस्त केल्याचा दावा

फसवणुकासाठी ३ हजार ५५४ आयआरसीटीसी ग्राहकांचा आयडी वापरण्यात आला. त्यामुळे वापरकर्त्यांनी आयडीचा वापर करताना सुरक्षितता बाळगावी. ...

काँग्रेसचे इच्छुक उतावीळ, महाविकास आघाडीची प्रतीक्षा न करताच प्रचार - Marathi News | Congressional aspirants, campaigning without waiting for development | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसचे इच्छुक उतावीळ, महाविकास आघाडीची प्रतीक्षा न करताच प्रचार

महाविकास आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करताच काँग्रेसच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांत बॅनरबाजी सुरू केली आहे. ...

२० टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, उल्हासनगरातील प्रकार - Marathi News | Stocks of 20 tonnes of plastic bags confiscated, kind of hut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२० टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, उल्हासनगरातील प्रकार

कारखान्यातील कामगार पळून गेले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. ...

मोखाड्यात रोजगार हमी योजनेचे तीनतेरा - Marathi News | Three-thirds of the Employment Guarantee Scheme in Mokhada | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोखाड्यात रोजगार हमी योजनेचे तीनतेरा

रोजगार हमी कायदा केंद्र आणि राज्य शासनाने पारित केला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. ...