लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इशान किशनच्या धमाकेदार खेळीनंतर भारताचा थरारक विजय - Marathi News | India's thrilling victory after Ishan Kishan's explosive Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनच्या धमाकेदार खेळीनंतर भारताचा थरारक विजय

इशानने २४ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. ...

योगी आदित्यनाथ अर्थमंत्री झाले तरी देशाची अर्थव्यवस्था '' तो'' टप्पा गाठणारच : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | yogi aaditynath will make finance minister the step cross by country economy : prithviraj chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगी आदित्यनाथ अर्थमंत्री झाले तरी देशाची अर्थव्यवस्था '' तो'' टप्पा गाठणारच : पृथ्वीराज चव्हाण

जीएसटी अंमलबजावणीतील घोळ आणि मंदीच्या वातावरणामुळे सरकारने हा डल्ला मारला आहे. ...

धक्कादायक! सामन्यापूर्वी बाऊंड्री लाइन चोरीला गेली... - Marathi News | Shocking! The boundary line was stolen before the match ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! सामन्यापूर्वी बाऊंड्री लाइन चोरीला गेली...

जेव्हा बाऊंड्री लाइन चोरीला गेल्याची गोष्ट समजली तेव्हा काही वेळातच सामना खेळवला जाणार होता. पण आता सामना कसा खेळवायचा, हा प्रश्न साऱ्यांना पडला. ...

' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा - Marathi News | fraud with women from friendship on Dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. ...

शाहिद कपूरच्या घराची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Shahid Kapoor, Mira Rajput May Move into Their Rs 56-Crore Duplex Apartment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या घराची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

कबीर सिंग या चित्रपटाच्या यशामुळे शाहिद कपूर सध्या चांगलाच खूश आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता शाहिद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या शाहिदने आता मुंबईत भलेमोठे घर घेतले आहे. ...

वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two person Arrested who crime with traffic police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक

सिग्नल तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीचालकाला अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार घडला़. ...

चुनाभट्टी सामुहिक बलात्कारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमणार; नातेवाईकांना पोलीस संरक्षण      - Marathi News | 'SIT' to be appointed for Chunabhatti gang rape; Police protection for relatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुनाभट्टी सामुहिक बलात्कारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमणार; नातेवाईकांना पोलीस संरक्षण     

या घटनेसंदर्भात आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू, त्यांचे अन्य नातेवाईक व सहकारी यांची भेट घेतली. ...

Google Doodle : गुगलने वाहिली अमृता प्रीतम यांना आदरांजली - Marathi News | Google Doodle celebrates Amrita Pritam’s 100th birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Google Doodle : गुगलने वाहिली अमृता प्रीतम यांना आदरांजली

अमृता प्रीतम यांच्यावर एक खास डुडल बनवण्यात आले असून या डुडलमध्ये कविता लिहिताना एका स्त्रीला रेखाटण्यात आले आहे. ...

३१व्या पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन ६ सप्टेंबरला शरद पवारांच्या हस्ते होणार - Marathi News | Sharad Pawar will inaugurate the 31th Pune Festival on September 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१व्या पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन ६ सप्टेंबरला शरद पवारांच्या हस्ते होणार

यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. ...