लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाप्पाच्या दर्शनासाठी साधला रविवारचा मुहूर्त;  भरपावसात भक्तांच्या रांगाच रांगा - Marathi News | Sunday muhurat to meet Bappa; Devotees queue up to pay homage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या दर्शनासाठी साधला रविवारचा मुहूर्त;  भरपावसात भक्तांच्या रांगाच रांगा

सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक सहकुटुंब दखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते ...

कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर काँक्रिट रस्त्यांचा मुलामा! - Marathi News | Concrete streets glow in the face of elections! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर काँक्रिट रस्त्यांचा मुलामा!

केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी ५३२ कि.मी. आहे. यापैकी ३८२ कि.मी.चे रस्ते हे कल्याण-डोंबिवली शहरांतील तर उर्वरित १५० कि.मी. रस्ते २७ गावांमधील आहेत ...

उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा - Marathi News | Assistance to 4,000 flood victims in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा

पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला ...

स्वतंत्र कल्याण जिल्हा करा, वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने प्रस्ताव सादर; मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Make a separate welfare district,; Demand for CM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वतंत्र कल्याण जिल्हा करा, वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने प्रस्ताव सादर; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी ... ...

टोलमुक्ती आणि मुबलक पाणी प्रतीक्षा; एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा - Marathi News | Toll-free and abundant water waiting; Overview of Eknath Shinde's constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलमुक्ती आणि मुबलक पाणी प्रतीक्षा; एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा

अनेक उद्योग असूनही स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत ...

अन्यथा रस्त्यावर उतरू, गडसंवर्धन करणाऱ्यांचा सरकारला इशारा; राज ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Otherwise get on the road, warning the government of the conservationists; A visit to Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यथा रस्त्यावर उतरू, गडसंवर्धन करणाऱ्यांचा सरकारला इशारा; राज ठाकरेंची घेतली भेट

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या डोंबिवली दौºयावर आले होते. ...

डोंबिवलीकरांची केली राज्यमंत्र्यांनी फसवणूक;  मनसेचा आरोप - Marathi News | State Minister cheats Dombivlikar; The charge of MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीकरांची केली राज्यमंत्र्यांनी फसवणूक;  मनसेचा आरोप

वेदपाठशाळेचा बेकायदेशीरपणे घातला घाट ...

भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान - Marathi News | Candidate selection process before Congress in Bhiwandi West; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान

भिवंडी पश्चिम मतदारसंघात शहरात मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. ...

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोची कारशेड गोवे येथेच; नगरविकासचे शिक्कामोर्तब - Marathi News | The Thane-Bhiwandi-Kalyan Metro is located at Carshed Gove | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोची कारशेड गोवे येथेच; नगरविकासचे शिक्कामोर्तब

ओवळ्याचे आरक्षण नामंजूर करण्याचे प्रताप ...