महाविद्यालयाजवळील बसथांब्यावर मास्क बांधून बसलेला तरुण अचानक बेशुद्ध झाला. तब्बल अर्धातास तो बेशुद्धावस्थेत पडून होता. परंतु, शेकडो बघ्यांपैकी कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. ...
फारुक अब्दुल्लांच्या सुटकेबद्दल जनतेने आनंद व्यक्त केलेला नाही. कलम ३७० रद्द केल्याने काश्मिरी जनतेच्या मनावर खोलवर आघात झाला असून, आतंकवादी शक्तींना बळ मिळाल्याचे दिसून आले. ...
अलीकडच्या काळात पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचेच काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अतिरेक केल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ...
कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, तपासणी अहवाल प्रलंबित असलेले रुग्ण, रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि डॉक्टर, नर्स, रुग्णालयांमधील कर्मचारी अशा चारच प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायचे आहेत ...
अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...