लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करा' - Marathi News | 'Take action on private travel buses', anil parab warn to public transport on corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करा'

परब म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारी ची उपाययोजना म्हणून काही खासगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानातील बायोमेट्रीक पडताळणी तात्पुरती बंद  - Marathi News | Temporarily closed biometric verification of ration shop in the background of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानातील बायोमेट्रीक पडताळणी तात्पुरती बंद 

विभागाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नसल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ...

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव - Marathi News | Nirbhaya Case : this convict’s wife moves family court for divorce pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Nirbhaya Case : पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. ...

सुरक्षारक्षक बनला भक्षक, विद्यार्थिनीसोबत केले अश्लील चाळे  - Marathi News | Security gaurd molested student who came for SSC exam pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरक्षारक्षक बनला भक्षक, विद्यार्थिनीसोबत केले अश्लील चाळे 

पंधरा वर्षीय विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या शाळेच्या सुरक्षारक्षकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. ...

पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक  - Marathi News | About Six thousand round cancelled due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक 

सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत. ...

Coronavirus: कोरोनापासून दूर पळाले, पण तोच जवळ आला; पवित्र पाणी प्यायल्याने कोरोना झाला - Marathi News | Coronavirus saltwater spray infects 46 church goers in South Korea kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनापासून दूर पळाले, पण तोच जवळ आला; पवित्र पाणी प्यायल्याने कोरोना झाला

Coronavirus चर्चमधलं पवित्र पाणी प्यायल्यानं ४६ जणांना कोरोनाची लागण ...

किडणीविकारग्रस्ताला पालकमंत्र्यांचा आधार, निराधार शिवसैनिकावर 'लाख'मोलाचे उपचार - Marathi News | Eknath Shinde's 'modesty', donate to 1 lakh rupees to old shivsainik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किडणीविकारग्रस्ताला पालकमंत्र्यांचा आधार, निराधार शिवसैनिकावर 'लाख'मोलाचे उपचार

विनय वायगंनकर हे गेल्या 7 वर्ष पासून किडनी डायलिसिसच्या आजाराने त्रस्त आहेत. ...

प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी दुकली गजाआड - Marathi News | Duo arrested who were doing adulterating milk of famous milk companies pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी दुकली गजाआड

या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  ...

Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त - Marathi News | Coronavirus: Temporary released of 85 thousand prisoners in iran pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त

Coronavirus : कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. ...