तुम्हाला जर काही लक्षणं जाणवू लागली तर तत्काळ डॉक्टरांना भेटा आणि उपचार घ्या. तुम्ही नक्की बरे व्हाल... हा सल्ला दिला आहे देशात सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीने. ...
शिमगोत्सवाची मोठी परंपरा गोव्याला आहे. राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पार पडली पण मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांतील लोकांनी शिमगोत्सव नको अशी भूमिका घेतली. ...
जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ...
आयआयटी बॉम्बेकडून याआधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार आयआयटी बॉम्बेमधील सेंट्रल लायब्ररीसारख्या सुविधा आणि प्रयोगशाळा याआधीच बंद करण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध ८२ संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. ...
कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ...