CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Pooja Bagul dhule: धुळ्यातील एक भयंकर हत्याकांड राज्यात चर्चिले जात आहे. विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली. यात त्याचा प्रेयसीनेही हत्येसाठी पैसे दिले होते अशी माहिती समोर आली आहे. ...
Gold Loan : गोल्ड लोन घेण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
Wardha : बनावट पदव्या आणि डिप्लोमांचा आधार घेत आष्टी तालुक्यात बोगस डॉक्टर करतात 'प्रॅक्टिस' ...
नवी भूमिका नवे चॅलेंज, शुबमन गिल नवा इतिहास रचणार का? ...
नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं. ...
जिल्हा प्रशासनाच्या सावधानता अन् सुरक्षिततेच्या आवाहनाकडे हुल्लडबाजांचे साफ दुर्लक्ष ...
सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हायवेवर भीषण अपघात झाला असून अभिनेत्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. अभिनेत्याच्या ड्रायव्हरने घडलेली भयानक घटना सांगितली ...
Thane Ghodbunder Slip Road: मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे ते ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ...
६३६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अहोरात्र गस्त ...
‘चिंता मिटली, नवरी सजली!’; नायगावात आमदार राजेश पवारांचा अनोखा उपक्रम चर्चेत ...