लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती... - Marathi News | LIC Bima Sakhi Yojana: LIC has brought a special scheme for women, will get Rs 7000 every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...

LIC Bima Sakhi Yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा योजनेचा उद्देश आहे. ...

Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट - Marathi News | Monsoon Update When will the monsoon rains start? Meteorological Department gave an update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

Monsoon Update : मागील काही दिवसांपासून देशभरात वळवाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली. ...

चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Rickshaw driver kills DEd candidate over money dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आलेल्या एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची व विविध दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Preparations for the warkaris and various dindis accompanying the palanquin are in the final stages. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची व विविध दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात

पायी वाटचालीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठीचे तंबू खरेदी व दुरुस्ती पूर्ण झाली आहे. भजनासाठी आवश्यक असणाऱ्या पखवाजांसह इतर भजन साहित्य दुरुस्ती, खरेदी व इतर कामांची लगबग ...

Heavy Rain : जोरदार पावसामुळे नाले तुंबले, रस्त्यांवर साचली पाण्याची तळी - Marathi News | pimpari-chinchwad heavy rains caused drains to overflow, creating pools of water on the roads | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain : जोरदार पावसामुळे नाले तुंबले, रस्त्यांवर साचली पाण्याची तळी

महापालिका प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर : रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांसह वाहनचालकांची तारांबळ; वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी, नोकरदार-विद्यार्थ्यांना मनस्ताप  ...

सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू - Marathi News | Beware! Corona is spreading, more than 6000 patients across the country; 'so many' people died in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने राज्यांना कोविड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.  ...

"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला- - Marathi News | Usha Nadkarni son abhijeet nadkarni reveals mother bigg boss marathi 1 journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला-

उषा नाडकर्णींच्या मुलाचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्याने आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ...

भाजी विक्रेत्याच्या खुनातील दोघांना अटक; आरोपींनी दिली खुनाची कबुली - Marathi News | Two arrested in vegetable vendor murder case sangli Accused confess to murder | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजी विक्रेत्याच्या खुनातील दोघांना अटक; आरोपींनी दिली खुनाची कबुली

सांगली शहर पोलिस ठाण्याची कारवाई ...

क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics - Marathi News | Indian Cricketer Rinku Singh Get Engaged To Samajwadi Party MP Priya Saroj In Lucknow See Viral Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

साखरपुड्याच्या सोहळ्या आधी या जोडीनं प्री वेडिंग फोटोशूटही केले. ते फोटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...