लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Panchayat 4: फक्त एक क्लिक आणि प्रदर्शनाआधीच बघता येईल 'पंचायत ४', कसं? जाणून घ्या - Marathi News | Panchayat 4 new promo you can watch series before 2 july how know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 4: फक्त एक क्लिक आणि प्रदर्शनाआधीच बघता येईल 'पंचायत ४', कसं? जाणून घ्या

'पंचायत ४' २ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पण, त्याआधी सीरिजच्या मेकर्सने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. ...

Preity Zinta's Post for PBKS :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक - Marathi News | priti zinta emotional post about pbks team lose ipl final 2025 against rcb shreyas iyar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक

Preity Zinta's Post for PBKS Team : पंजाब किंग्ज फायनलमध्ये हरल्यावर प्रीती झिंटाने मौन सोडून संपूर्ण सीझनविषयी भाष्य केलंय. याशिवाय संपूर्ण संघासाठी ती भावुक झालेली दिसली ...

जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने - Marathi News | Jammu Kashmir: What even the British could not do, Prime Minister Modi did; Praise from Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने

Jammu Kashmir: आज पंतप्रधान मोदींनी चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. ...

शेतकऱ्यांनो सावधान! सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात बोगस खते-बियाण्यांची घुसखोरी - Marathi News | Farmers beware! Infiltration of bogus fertilizers and seeds into Maharashtra from border areas | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांनो सावधान! सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात बोगस खते-बियाण्यांची घुसखोरी

काही व्यापारी कृत्रिम टंचाई करून अमूक बियाणे-खते चांगले आहे असे भासवून बोगस माल शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. ...

बावनकुळेंच्या निर्देशांनंतर गोवंश तस्करांवर पोलिसांचा हंटर, २४६ गोवंशीय जनावरांची सुटका - Marathi News | Police hunt down cattle smugglers after Bawankule's instructions, 246 cattle rescued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळेंच्या निर्देशांनंतर गोवंश तस्करांवर पोलिसांचा हंटर, २४६ गोवंशीय जनावरांची सुटका

जुनी कामठी, सदरमध्ये कारवाया : दाटीवाटीने उपाशी ठेवले जनावरांना, काहींना केले दिव्यांग ...

पोलिसांचा दणका! आठ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार - Marathi News | Police crackdown! Eight criminals deported from Nanded district for six months | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिसांचा दणका! आठ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार

आठ सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई ...

Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन - Marathi News | Chenab Railway Bridge inaugurated today: worlds highest railway bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन

worlds tallest railway bridge: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. ...

टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी! - Marathi News | The tune of modernity in the taal-mridunga, 'AI DINdi' will be the Dindi of new consciousness in Wari! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!

वारीच्या ऐतिहासिक व पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना व नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी 'ai-Dindi' नावाची एक अभिनव संकल्पना साकार झाली आहे. ...

सौदी अरेबियन चित्रपटात दिसली सलमान खान आणि संजय दत्तची झलक, '७ डॉग्स'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | Salman Khan And Sanjay Dutt First Look Reveals From Their First International Film Saudi Arabian 7 Dogs Teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौदी अरेबियन चित्रपटात दिसली सलमान खान आणि संजय दत्तची झलक, '७ डॉग्स'चा टीझर प्रदर्शित

'७ डॉग्स' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ...