लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

OMG! राज कपूर यांना चक्क एका दिग्दर्शकाने मारली होती कानाखाली, हे होते त्याचे कारण - Marathi News | Raj kapoor Death anniversary : kedar sharma had slapped raj kapoor for his behaviour PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! राज कपूर यांना चक्क एका दिग्दर्शकाने मारली होती कानाखाली, हे होते त्याचे कारण

राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चक्क एक कानाखाली खाल्ली होती. ...

CoronaVirus News: ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार?; आशिष शेलार यांचा सवाल - Marathi News | BJP leader Ashish Shelar met the Governor on the question of students mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार?; आशिष शेलार यांचा सवाल

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. ...

लॉकडाउनमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर - Marathi News | Actress Suvedha Desai ties the knot with Sagar Gaonkar; see pics TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा विवाह सोहळा पार पडला. सध्या या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. ...

मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावेंचा कोरोनामुळे मृत्यू, १० तास बेडच मिळाला नाही! - Marathi News | doctor chittaranjan bhave died in mumbai due to corona did not get to bed for 10 hours rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावेंचा कोरोनामुळे मृत्यू, १० तास बेडच मिळाला नाही!

CoronaVirus Marathi News and Live Updates: विशेष म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टर चित्तरंजन भावे हे स्वत:च गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. ...

महेश बाबूने पत्नी नम्रता शिरोडकरसोबतच्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा, लग्ना आधीचे क्रश ही केले उघड - Marathi News | Mahesh babu have crush on wife namrata shirodka before marriage gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूने पत्नी नम्रता शिरोडकरसोबतच्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा, लग्ना आधीचे क्रश ही केले उघड

नम्रता महेश बाबूपेक्षा जवळपास 3 वर्षांनी मोठी आहे. ...

लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ - Marathi News | Adah Sharma Moping Terrace And Doing Stunt Video Viral On Internet-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत. ...

मुसळधार पावसामुळे आसाममध्ये भूस्खलन; 20 जणांचा मृत्यू - Marathi News | 20 killed in Assam due to Landslides BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसामुळे आसाममध्ये भूस्खलन; 20 जणांचा मृत्यू

आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, यामध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी - Marathi News | Are You Not Seeing What’s Happening: Daren Sammy Urges ICC to Stand up Against Racism svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार  - Marathi News | In Madhya Pradesh, two kings will come face to face, Rajya Sabha elections will be interesting BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून  मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ...