धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे. ...
कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ...