लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राधानगरीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या गोव्यातील प्रवाशांची सुटका - Marathi News | Lokmat News helps to rescue Goa passengers who are trapped in flood waters in Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या गोव्यातील प्रवाशांची सुटका

फेजिवडे येथील स्मशानशेड जवळ अडकलेल्या दोन ट्रॅव्हल ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढल्या आहेत व त्या सध्या फेजीवडे गावात लावण्यात आल्या आहेत. ...

पुणे जिल्ह्यातील तिहेरी तलाक प्रकरणातला पहिला गुन्हा बारामतीत दाखल - Marathi News | First offense in triple divorce case registered in Pune district at baramati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे जिल्ह्यातील तिहेरी तलाक प्रकरणातला पहिला गुन्हा बारामतीत दाखल

फिर्यादीच्या मुलीची नांदण्याची इच्छा आहे.तरी देखील आरोपीने नोटीस द्वारे तिचे चारित्रहीन शब्दांमध्ये तिचे अब्रूवर आरोप केलेले आहे.. ...

आगामी निवडणुकीत अमृता फडणवीस निभावणार ही जबाबदारी ! - Marathi News | Amruta Fadnavis will doing this task for the upcoming elections! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीत अमृता फडणवीस निभावणार ही जबाबदारी !

पुण्यातील सहकारनगर येथील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...

Video : इस्लामाबादमध्ये लागले संजय राऊत यांच्या भाषणाचे पोस्टर; पाकिस्तानचा जळफळाट - Marathi News | Posters of Sanjay Raut's speech in Islamabad; Pakistan in shock | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : इस्लामाबादमध्ये लागले संजय राऊत यांच्या भाषणाचे पोस्टर; पाकिस्तानचा जळफळाट

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. ...

फिरस्त्याची हत्या; पाचजण ताब्यात - Marathi News | Murder of 48 years man; Five people were in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फिरस्त्याची हत्या; पाचजण ताब्यात

महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

कोकेनसह एका नायजेरियनला अटक  - Marathi News | A Nigerian arrested with cocaine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोकेनसह एका नायजेरियनला अटक 

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे - Marathi News | Anajipant who broke the house of Shiv Chhatrapati still exists: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे

‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे... ...

सतर्क रहा : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Heavy rain warning in Pune, Kolhapur, Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतर्क रहा : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे़.  ...

पुणे स्टेशनवर पकडले एक काेटी पाच लाख रुपयांचे साेने - Marathi News | gold of rs 1 corer five lakh were seized at a Pune station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवर पकडले एक काेटी पाच लाख रुपयांचे साेने

चैन्नई एक्सप्रेसने आलेल्या दाेघा संशयितांकडून एक काेटी पाच लाख रुपयांचे साेने लाेहमार्ग पाेलिसांनी पकडले आहे. ...