लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Hotel operators violated lockdown, file charges against nine people pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

तीन हॉटेलवर कारवाई ...

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन   - Marathi News | During the lockdown, the father raped the 13-year-old girl, the stepmother reached the police station pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन  

 पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्‍या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी जागीच ठार - Marathi News | A 12 year old girl was killed on the spot in a truck collision | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव ट्रकच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी जागीच ठार

ही घटना सोमवारी मांगली- देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.  ...

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध - Marathi News | CoronaVirus Marathi News 5 months brazilian baby recovers from corona SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. ...

धक्कादायक! भीम अ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, ७० लाख युजर्संचा खासगी डेटा लीक - Marathi News | Bhim app security question, private data leak of 7 million users MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! भीम अ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, ७० लाख युजर्संचा खासगी डेटा लीक

सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार, एकूण ४०९ जीबी डेटा लीक झाला आहे. त्यामध्ये, युजर्संचे आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, बँक रेकॉर्डसह त्यांच्या फ्रोफाईलच्या माहितीचा समावेश आहे. ...

माजी महापौर ललित कोल्हेंची कारागृहात रवानगी - Marathi News | Former mayor Lalit Kolhe sent to jail pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी महापौर ललित कोल्हेंची कारागृहात रवानगी

सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये कोल्हे तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे म्हटले आहे. ...

CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद - Marathi News | CoronaVirus :The recovery rate of patients in the state has increased three and a half times, with 2361 cases of corona vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद

CoronaVirus :राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ७०,०१३वर पोहोचली आहे.  ...

धक्कादायक! हापूस आंब्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग - Marathi News | minor girl molested in vasai accused arrested kkg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हापूस आंब्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

माणिकपूर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपाला अटक ...

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह - Marathi News | CoronaVirus Marathi News family left dead body road fearing corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...