लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Cyclone Nisarga Live Updates: निसर्ग चक्रीवादळ ईशान्येकडे सरकलं, लवकरच त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार - Marathi News | Cyclone in Mumbai Live Updates Nisarga cyclone dos and donts warning from CM uddhav thackeray Maharashtra on alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga Live Updates: निसर्ग चक्रीवादळ ईशान्येकडे सरकलं, लवकरच त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार

Cyclone in Mumbai Live Updates: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलं चक्रीवादळ; यंत्रणा सतर्क ...

लॉकडाऊनमधील पहिलाच निकाल : साक्षीदार फितूर तरीही, बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप - Marathi News | The first result of the lockdown: Witness leak still, life imprisonment for the murderer of the girl child pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमधील पहिलाच निकाल : साक्षीदार फितूर तरीही, बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप

जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला. ...

Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश - Marathi News | Big News : The discovery of microscopic explosions on the sun; Global success for scientists at the Tata Institute in Pune | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश

संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे... ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार - Marathi News | CoronaVirus Marathi News IVRI, IIT-Roorkee develop Covid19 vaccine animals SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे. ...

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी जमावाचा हल्ला, अर्धे जळालेलं प्रेत घेऊन नातेवाईक पळाले - Marathi News | Crowds attack coroner's funeral, relatives flee with half-burnt corpse in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी जमावाचा हल्ला, अर्धे जळालेलं प्रेत घेऊन नातेवाईक पळाले

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या अंत्यंसंस्कारावेळी गोंधळ उडाला. यातून जमावाने हल्ला केल्यामुळे नातेवाईकांनी अर्धे जळालेले प्रेत घेऊन पळावे लागले. ...

जेसिका लाल हत्येतील दोषी मनू शर्माची वेळेआधी तुरुंगातून सुटका - Marathi News | Manu Sharma, convicted in Jessica Lal murder, released from jail before time pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेसिका लाल हत्येतील दोषी मनू शर्माची वेळेआधी तुरुंगातून सुटका

या बैठकीत 37 कैद्यांची प्रकरणे ठेवली गेली. यापैकी 22 कैद्यांना शिक्षेच्या कालावधीआधी सुटका करण्याचे मान्य केले होते. अंतिम निर्णय उपराज्यपालांकडे सोडण्यात आला होता. ...

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २६६ रूग्णांची वाढ; एकूण रूग्णसंख्या ६ हजार ७९५ वर - Marathi News | Corona virus : An increase of 266 patients in a day in Pune city; total patient number on 6 thousands 795 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २६६ रूग्णांची वाढ; एकूण रूग्णसंख्या ६ हजार ७९५ वर

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक ...

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र  - Marathi News | Cyclone Nisarga: Uddhav Thackeray's indication to the people is to face of nisarga cyclone vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: हे संकट आलं तरी धैर्यानं त्याला सामोरं जायचं आहे आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडू या, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  ...

पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात' - Marathi News | Private vehicles in full swing in Pune city, rickshaws and PMP services in the not very well active | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात'

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे... ...