लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ganesh Utsav Special Recipe : असे तयार करा बाप्पासाठी केसरी मोदक; चवीसोबतच आरोग्यासाठी ठरतात उत्तम! - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe how to make kesari modak | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : असे तयार करा बाप्पासाठी केसरी मोदक; चवीसोबतच आरोग्यासाठी ठरतात उत्तम!

गणेशोत्सवात घराघरांत बाप्पाचं आगमन होतं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर हमखास तयार केले जातात. पण अनेकदा उकडीचे मोदक करून कंटाळा येतो. अशातच तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने मोदक तयार करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही केशरी मोदक ट्राय करू शकता.  ...

आपत्कालीन स्थितीत महामेट्रोच्या गाड्यांमध्ये होणार संवाद : सीबीटीएस यंत्रणा असणार कार्यान्वित  - Marathi News | MahaMetro Pune trains interact with each other: CBTS system to be implemented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपत्कालीन स्थितीत महामेट्रोच्या गाड्यांमध्ये होणार संवाद : सीबीटीएस यंत्रणा असणार कार्यान्वित 

परदेशातील प्रत्येक मेट्रो गाडीत ही यंत्रणा असते. ती पुण्यातील गाडीत जाणीवपुर्वक बसवण्यात आली आहे... ...

मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकावं? - Marathi News | What to add in heena to make hair more soft and shiny | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकावं?

केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर पुन्हा एकदा चलनात आला आहे. कारण मेहंदीच्या वापराने केस सुरक्षित होतात. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. ...

Aarey Forest : मेट्रोला नव्हे, तर आरेतल्या कारशेडला विरोध- आदित्य ठाकरे - Marathi News | we are only against aarey car shed not against metro says yuva sena chief aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest : मेट्रोला नव्हे, तर आरेतल्या कारशेडला विरोध- आदित्य ठाकरे

Save Aarey Movement: आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला शिवसेनेचा विरोध ...

हॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये - Marathi News | Brad Pitt Says He Spent 18 Months In Rehab To Quit Drink After Angelina Jolie Filed For A Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये

दारूच्या व्यसनामुळे हॉलिवूडच्या या अभिनेत्याची पत्नी झाली विभक्त ...

वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे... - Marathi News | Deepika Padukone advises husband Ranveer Singh how ‘kuch paise bach jayenge’, internet says lol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

दीपिकाने रणवीरच्या एका फोटोवर आपले पैसे वाचतील असे लिहिले असून या कमेंटवरून नेटिझन्सने तिची फिरकी घेतली आहे. ...

'वॉर्ड बॉय ते 1000 कोटींचा मालक' झालेला तरुण सांगतोय, 'कोण होऊ शकतं बिझनेसमन' - Marathi News | Wants 'Idea' not money for business -  Rahul Narvekar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'वॉर्ड बॉय ते 1000 कोटींचा मालक' झालेला तरुण सांगतोय, 'कोण होऊ शकतं बिझनेसमन'

मिळेल ते काम करा आणि पुढे जात चला प्रतिपादन प्रथितयश उद्योजक राहुल नार्वेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान करताना केले. ...

धक्कादायक! कार थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसाने दांडा मारला; चालकाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू  - Marathi News | Shocking! Traffic police struck stick to stop the car; Death of driver's heart attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कार थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसाने दांडा मारला; चालकाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू 

वयोवृद्ध आई - वडिलांनी पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे.  ...

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं... - Marathi News | isro says k sivan does not have a social media account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  ...